13 January 2025 10:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ना ओव्हरसोल्ड, ना ओव्हरबॉट झोनमध्ये, तेजीचे संकेत, नवीन अपडेट आली - Marathi News

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारी या कंपनीचे (NSE: SUZLON) शेअर 5 टक्क्यांच्या वाढीसह 86 रुपये किमतीवर पोहचले होते. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँक मॉर्गन स्टॅनलीने सुझलॉन एनर्जी (NSE:SUZLON) स्टॉकला ओव्हरवेट रेटिंग दिली आहे. त्यामुळे शुक्रवारी NSE मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे 13.94 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.59 टक्के वाढीसह 83 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीला एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीने 1166 मेगावॅटची ऑर्डर दिली आहे. मॉर्गन स्टॅन्लेच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या कमाईमध्ये आणखी वाढ पाहायला मिळू शकते. या ऑर्डर अंतर्गत सुझलॉन एनर्जी कंपनीला 370 S144-विंड टर्बाइन पुरवण्याचे काम देण्यात आले आहे. यासह कंपनीने पुणेस्थित वन अर्थ मालमत्तेसाठी 5 वर्षांचा 440 कोटी रुपये मूल्याचा लीज आणि विक्री करार केला आहे.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या (NSE:Suzlon News) शेअर्सची टारगेट प्राइस 80 रुपये निश्चित केली होती. स्टॉकने ही टार्गेट प्राइस स्पर्श केली आहे. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 256 टक्के नफा कमावून दिला आहे. 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 111 टक्के वाढले होते.

या स्टॉकचा RSI 66.1 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरसोल्ड किंवा ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत नाही. सुझलॉन एनर्जी स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या SMA पातळीच्या वर ट्रेड करत आहे.

Latest Marathi News | Suzlon Share Price 14 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(291)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x