16 October 2024 5:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRCTC Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो, जनरल तिकिटासह तत्काळ तिकीट ही नसेल तर 'हा' पर्याय निवडून प्रवास करा - Marathi News EPF On Salary | नोकरदारांनो, वय वर्ष 35 आणि बेसिक सॅलरी 20,000 रूपये, EPF ची मिळणारी रक्कम जाणून घ्या - Marathi News NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC BEL Vs IREDA Share Price | BEL आणि IREDA सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: IREDA Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस करणार मालामाल - NSE: TATASTEEL IREDA Share Price | IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IREDA HAL Share Price | डिफेन्स शेअर करणार मालामाल, टेक्निकल चार्ट पॅटर्नवर तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: HAL
x

Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स आज घसरले आहेत. मागील ८ दिवसांत सुझलॉन शेअर (NSE: SUZLON) जवळपास १५ टक्क्यांनी घसरला होता. त्यानंतर दोन दिवसांत सुझलॉन शेअर पुन्हा ८ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर्सच्या तेजी मागे दोन कारणे आहेत. सोमवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.48 टक्के घसरून 74.03 रुपयांवर पोहोचला होता. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.97 टक्के घसरून 72.55 रुपयांवर पोहोचला होता. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)

सुझलॉनचे शेअरबाबत अपडेट
मागील आठवड्यातील दोन कारणांमुळे सुझलॉन कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. त्या दोन अपडेट पैकी पहिली अपडेट म्हणजे सुझलॉन शेअरची सर्किट लिमिट ५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. दुसरं कारण म्हणजे शेअरला ‘ASM’ चौकटीतून बाहेर काढण्यात आलं आहे. म्हणजे सुझलॉन शेअरमध्ये फेरफार किंवा अस्थिरतेची शक्यता कमी झाल्याचे सिद्ध झाले. या ‘ASM’ अपडेट नंतर शेअरची सर्किट लिमिट वाढवण्यात आली आणि त्याचा सकारात्मक परिणाम सुझलॉन शेअरवर झाला होता.

सुझलॉन शेअर टार्गेट प्राईस
सुझलॉन शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी प्राईस 86.04 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची निच्चांकी प्राईस 26.45 रुपये होती . या मल्टिबॅगर शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञ उत्साही आहेत. सुझलॉन शेअर काही दिवसात 99 रुपयांच्या टार्गेट प्राईसला स्पर्श करेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

शेअरने किती परतावा दिला
मागील ६ महिन्यात या शेअरने 81.67% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात सुझलॉन शेअरने 163.45% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 92.29% परतावा दिला आहे. तर मागील ५ वर्षात सुझलॉन शेअरने 3063% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 15 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(235)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x