22 December 2024 6:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपग्रेड, शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | गुरुवार १४ नोव्हेंबरला सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला (NSE: SUZLON) मिळाली आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 5 टक्के वाढून 56.73 रुपयांवर पोहोचला होता. गुरुवारी सुझलॉन शेअर 54.03 रुपयांवर उघडला होता. दिवसभरात शेअरने 56.73 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर आणि 53.65 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)

सुझलॉन एनर्जी शेअरची 52 आठवड्याची उच्चांकी पातळी 86.04 रुपये होती, तसेच 52 आठवड्यांची निच्चांकी पातळी 33.90 रुपये होती. ८० रुपयांच्या पातळीवरून सुझलॉन शेअर 56 रुपयांवर पोहोचला आहे. मागील काही दिवसांपासून सुझलॉन शेअर झपाट्याने घसरत घसरत असल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

सुझलॉन एनर्जी शेअरची स्थिती

मागील काही दिवसांपासून सुझलॉन एनर्जी शेअर्समधील घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना सुझलॉन शेअरने 2,421% परतावा दिला आहे . पण आता सुझलॉन शेअर कमकुवत लेव्हलवर ट्रेड करत आहे. अलीकडच्या काळात सुझलॉन शेअरच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. गेल्या आठवडाभरात सुझलॉन शेअर २० टक्क्यांनी घसरला आहे. तसेच मागील एका महिन्यात शेअर 24.41% घसरला आहे.

शेअर ‘ओव्हरसोल्ड’ झोनमध्ये

सुझलॉन शेअर चार्टवर रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 23 च्या पातळीवर आहे, जे दर्शविते की सुझलॉन शेअर ‘ओव्हरसोल्ड’ आहे. 30 पेक्षा कमी रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स म्हणजे सुझलॉन शेअर ‘ओव्हरसोल्ड’ झोनमध्ये आहे. २०२४ च्या जुलै अखेर सुझलॉन शेअरचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स ८६ च्या पातळीवर होता. मात्र सध्याच्या घसरणीमुळे सुझलॉन शेअर्स आता त्यांच्या २०० दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या खाली घसरले आहेत, जे ५६.६५ रुपयांच्या पातळीवर होते.

स्टोक मार्केटने सुझलॉन एनर्जी शेअर्सची सर्किट लिमिट नुकतीच ५ टक्क्यांवरून १० टक्के केली होती. पाच स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सुझलॉन शेअरला शेअरला ‘HOLD’ रेटिंग दिले आहे, तर दोन तज्ज्ञांनी ‘BUY’ रेटिंग दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 16 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(275)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x