16 April 2025 10:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर पुन्हा फोकसमध्ये, रॉकेट स्पीडने होणार कमाई, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 0.95 टक्के घसरून 72.32 रुपयांवर (NSE: SUZLON) पोहोचला होता. मात्र अनेक ब्रोकरेज फर्म सुझलॉन एनर्जी शेअरबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त करत आहेत. मागील एका महिन्यात सुझलॉन शेअर 10.52% घसरला आहे. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)

शेअरने दिलेला परतावा
मागील 5 दिवसात सुझलॉन शेअर 2.40% घसरला आहे. मागील 6 महिन्यात सुझलॉन शेअरने 75.75% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात सुझलॉन शेअरने 133.67% परतावा दिला आहे. मागील 5 वर्षात सुझलॉन शेअरने 2990% परतावा दिला आहे. YTD आधारावर सुझलॉन शेअरने 87% परतावा दिला आहे.

सुझलॉन कंपनीची ऑर्डरबुक
ऑक्टोबर महिन्यात सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला जिंदाल रिन्युएबल्स पॉवर कंपनीकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. या कॉन्ट्रॅक्ट’नुसार सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी हायब्रीड लॅटिस ट्यूबलर टॉवरसह 127 पवन टर्बाइन जनरेटरचा पुरवठा करणार आहे. या प्रत्येक जनरेटरची क्षमता 3.15 मेगावॅट इतकी असेल. विशेष म्हणजे टाटा पॉवर लिमिटेड कंपनीकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याच्या शर्यतीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी आघाडीवर आहे.

तज्ज्ञांनी काय म्हटले?
लक्ष्मी-श्री ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ म्हणाले की, ‘सुझलॉन शेअरमध्ये सध्या कमी वॉल्यूम असल्याचे दिसत आहे. सुझलॉन शेअरला 66 रुपयांवर मजबूत सपोर्ट आहे. स्टॉक चार्टनुसार, सुझलॉन शेअर आता ७२.५ रुपयांच्या पातळीवर जाण्याचे संकेत देत आहे. आणि त्यानंतर तेजीत येईल असे तज्ज्ञांनी सांगितले.

सुझलॉन शेअर – टार्गेट प्राईस
तज्ज्ञांनी या सुझलॉन शेअरसाठी ८४ ते ८६ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ६५ रुपये स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सुझलॉन शेअर ८५ रुपयांच्या वर गेल्यास नंतर तो १०९ रुपयांच्या वर जाऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 19 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या