22 November 2024 1:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | मंगळवारी नकारात्मक जागतिक संकेतामुळे स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती. त्याचा मोठा परिणाम अनेक शेअर्सच्या प्राईसवर पाहायला (NSE: SUZLON) मिळाला. मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 3.02 टक्के घसरून 68.50 रुपयांवर पोहोचला होता. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.44 टक्के वाढून 69.55 रुपयांवर पोहोचला होता. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)

शेअर टेक्निकल चार्टवरील संकेत
टेक्निकल आघाडीवर सुझलॉन एनर्जी शेअर 100, 300 दिवसांच्या SMA च्या वर आणि 5, 10, 20, 50 दिवसांच्या SMA पेक्षा खाली ट्रेड करत आहे. सुझलॉन एनर्जी शेअरला 100, 300 दिवसांच्या SMA वर सपोर्ट असेल आणि 5, 10, 20, 50 दिवसांच्या SMA वर फेस रेझिस्टन्स असेल

क्लासिक पिव्हट लेव्हल
सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 70.77 रुपये, 72.93 रुपये आणि 74.57 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 66.97 रुपये, 65.33 रुपये आणि 63.17 रुपये आहे.

सुझलॉन शेअरची टार्गेट प्राईस
लाईव्ह मिंटच्या टेक्निकल विश्लेषणानुसार, सुझलॉन एनर्जी मधील जोरदार तेजीनंतर या शेअरमध्ये पडझड होण्याचे संकेत दिसत आहेत. टेक्निकल विश्लेषणानुसार सुझलॉन एनर्जी कंपनीचा ROE 26.31% आहे. सुझलॉन शेअरचा सध्याचा P/E ११३.२५ वर आहे. सुझलॉन एनर्जी शेअरची टार्गेट प्राईस 74 रुपये असेल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

शेअरने किती परतावा दिला
मागील ६ महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरने 67% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात सुझलॉन शेअरने 115% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात सुझलॉन शेअरने 2827% परतावा दिला आहे. तर YTD आधारावर या शेअरने 77% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 23 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(260)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x