14 January 2025 3:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स डाऊनट्रेंड, महत्वाचे संकेत, 1 वर्षात दिला 216% परतावा - Marathi News

Highlights:

  • Suzlon Share PriceNSE: SUZLON – सुझलॉन एनर्जी कंपनी अंश
  • एका वर्षात 216 टक्के परतावा दिला – NSE:SUZLON – Suzlon Energy Share Price
  • स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स डाऊनट्रेंड – Suzlon Share
Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकताच सेबीने विंड टर्बाइन उत्पादक कंपनी सुझलॉन एनर्जीला (NSE: SUZLON) ASM अंतर्गत सामील केले आहे. सध्या सुझलॉन एनर्जी स्टॉक एएसएम फ्रेमवर्कच्या पहिल्या टप्प्यात आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. दिवसभरात या कंपनीचे शेअर्स 83.42 रुपये किमतीवर पोहोचले होते. इंट्रा-डे ट्रेडमध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.69 टक्क्यांच्या वाढीसह 83.96 रुपये किमतीवर पोहोचला होता. आज सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.31 टक्के घसरणीसह 83.19 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

एका वर्षात 216 टक्के परतावा दिला
मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 216 टक्के परतावा कमावून दिला आहे. निफ्टी इंडेक्स याच काळात 27 टक्क्यांनी वाढला होता. सुझलॉन एनर्जी स्टॉकला काही इतर पॅरामीटर्सवर ASM च्या पहिल्या टप्प्यात सामील करण्यात आले आहे. या श्रेणीमध्ये समाविष्ट असलेल्या शेअर्समधील कोणत्याही असामान्य चढउतारांवर आणि दैनंदिन व्यवहारांवर स्टॉक एक्सचेंज लक्ष ठेवत असते. स्टॉक एक्सचेंज नियमकद्वारे शेअर बाजारातील सट्टा व्यापार नियंत्रित करण्यासाठी शेअर्स एएसएम अंतर्गत ठेवले जातात.

स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स डाऊनट्रेंड
एएसएम फ्रेमवर्कमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा हे शेअर्स तेजीत वाढू लागतात. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते सुझलॉन एनर्जी स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स डाऊनट्रेंड दर्शवत आहे. तज्ज्ञांच्या मते या स्टॉकला 84.30 रुपये किमतीवर प्रतिकार मिळत आहे. निफ्टीच्या तुलनेत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची सापेक्ष ताकद घसरत आहे. अशा स्थितीत तज्ञांनी गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीवर शेअर खरेदी न करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 23 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(292)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x