5 November 2024 7:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक फोकसमध्ये, 5 वर्षात दिला 2828% परतावा - Marathi News

Highlights:

  • Suzlon Share PriceNSE: SUZLON – सुझलॉन एनर्जी कंपनी अंश
  • 6 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट – Suzlon Share
  • सुझलॉन शेअरने 5 वर्षात 2828% परतावा दिला – NSE:SUZLON
Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सुझलॉन एनर्जी (NSE: SUZLON) स्टॉक 3 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. शुक्रवारी या कंपनीचे 8.46 कोटी इक्विटीं शेअर्स ट्रेड झाले होते. नुकताच सेबीने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स स्टेज-1 ASM श्रेणीतून बाहेर केले आहेत. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

सप्टेंबर 2024 या महिन्याच्या सुरुवातीला सेबीने सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स रेग्युलेटरी मेकॅनिझमच्या ASM स्टेज 1 मध्ये ठेवले होते. आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.03 टक्के घसरणीसह 82.93 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

6 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. या काळात कंपनीच्या शेअरची किंमत 129 टक्के वाढली आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड स्टॉक आपल्या 5-दिवस, 10-दिवस, 12-दिवस, 20-दिवस, 26-दिवस, 50-दिवस, 100-दिवस आणि 200 दिवसांच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग ॲव्हरेज किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे.

सुझलॉन शेअरने 5 वर्षात 2828% परतावा दिला
सुझलॉन एनर्जी स्टॉक S&P BSE इंडेक्सचा भाग आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,13,785.98 कोटी रुपये आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 65.6 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 129.7 टक्के नफा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 116.3 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एक वर्षात या कंपनीचे शेअर्स 221.5 टक्के, दोन वर्षात 949 टक्के, तीन वर्षात 1302 टक्के आणि पाच वर्षात 2828 टक्के वाढले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 25 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(248)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x