11 January 2025 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनी शेअर फोकसमध्ये, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL Home Loan Benefits | 90 टक्के लोकांना माहित नाही, घर खरेदीसाठी पैसे असूनही लोक गृहकर्ज का घेतात, हे आहे फायद्याचे गणित Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या '6' दमदार योजना, लाखोंच्या घरात परतावा मिळेल, सरकारी योजनांचा फायदा घ्या Bajaj Pulsar | नवीन बजाज 'पल्सर RS 200' लॉन्च ; ॲडव्हान्स फीचर्स आहेत कमालीचे, किंमत पाहून लगेच खरेदी कराल IREDA Share Price | इरेडा शेअर 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IPO GMP | स्वस्त IPO आला रे, GMP रॉकेट तेजीत, फक्त 14,124 रुपयांची गुंतवणूक मालामाल करणार - IPO Watch
x

Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे अनेक शेअर्स तेजीत असल्याचं पाहायला (NSE: SUZLON) मिळालं होतं. मात्र, मंगळवारी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती. मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी सुझलॉन शेअर 0.67 टक्के घसरून 63.80रुपयांवर पोहोचला होता. (सुझलॉन लिमिटेड कंपनी अंश)

क्लासिक पिव्हट लेव्हल

मंगळवार 26 नोव्हेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 66.44 रुपये, 68.73 रुपये आणि 69.96 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 62.92 रुपये, 61.69 रुपये आणि 59.4 रुपये आहे.

शेअरचा शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस

सुझलॉन एनर्जी लिमिटेड शेअर मागील ५ दिवसात 4.03% वाढला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड स्टॉक टेक्निकल रिपोर्टनुसार, हा शेअर 5, 10, 20 दिवसांच्या शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस तसेच 50, 100 आणि 300 दिवसांच्या दीर्घकालीन मूव्हिंग ऍव्हरेजेस’च्या खाली ट्रेड करत आहे. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरमध्ये सकारात्मक संकेत दिसत आहेत.

जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग

जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ८१ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ४.६ गिगावॅट, २०२६ मध्ये ६-७ गिगावॅट आणि २०२७ मध्ये ८-१० गिगावॅट उद्योग उभारणी होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच सध्याच्या ऑर्डरबुकची अंमलबजावणी आर्थिक वर्ष २०२६ मध्ये केली जाईल, असे सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने म्हटले आहे. विशेष म्हणजे ५.१ गिगावॅट ऑर्डरबुकपैकी ३ गिगावॅटसाठी कंपनीकडे जमीन देखील उपलब्ध आहे.

सुझलॉन शेअरने 2923% परतावा दिला

मागील १ महिन्यात सुझलॉन शेअर 9.94% घसरला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 41.15% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात सुझलॉन एनर्जी शेअरने 63.80% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 2,923.70% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 65.71% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 26 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(290)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x