5 January 2025 9:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. शुक्रवारी शेवटच्या काही मिनिटात शेअर बाजार एक टक्क्याने घसरला होता. शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद झाले होते. सेन्सेक्समध्ये ७२१ अंकांनी घसरण होऊन तो ७९२२३ वर पोहोचला होता, तर निफ्टी १८४ अंकांच्या घसरणीनंतर २४००५ च्या पातळीवर पोहोचला होता.

सुझलॉन एनर्जी शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 1.38 टक्क्यांनी वाढून 62.05 रुपयांवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरची 52 आठवड्यांचा उच्चांकी पातळी 86.04 रुपये होती, तर सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 35.50 रुपये होती. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 83,849 कोटी रुपये आहे.

सुझलॉन एनर्जी शेअर टार्गेट प्राईस

सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर्समध्ये एफआयआय हिस्सेदारी वाढवली आहे. सप्टेंबर 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, एफआयआयने सुझलॉन शेअर्समधील आपली हिस्सेदारी 23.70% पर्यंत वाढविला आहे. तसेच DII कडे फक्त ९% हिस्सा आहे.

सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये नुकत्याच झालेल्या घसरणीनंतर पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली आहे. सुझलॉन एनर्जी शेअरला ६८ ते ७० रुपयांच्या दरम्यान रेझिस्टन्सचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरला 60 ते 58 रुपयांच्या रेंजमध्ये मजबूत सपोर्ट आहे. ही रेंज तोडणे म्हणजे सुझलॉन एनर्जी शेअरमधील कंसोलिडेशनचा टप्पा संपणार आहे. जर सुझलॉन एनर्जी शेअर प्राईस 65 ते 66 रुपयांच्या वर गेली आणि व्हॉल्यूम वाढले असेल तर सुझलॉन शेअर 78 ते 80 रुपयांपर्यंत वाढू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

सुझलॉन एनर्जी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 0.72% घसरला आहे. मागील १ महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर 5.12% घसरला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 15.92% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात सुझलॉन एनर्जी शेअरने 64.15% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरने 2,402.02% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये हा शेअर 49.86% घसरला आहे. तसेच YTD आधारावर सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर 2.57% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Friday 03 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x