21 December 2024 8:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, मग ही फंडाची स्कीम पैशाचा पाऊस पाडेल, यापूर्वी 4346% परतावा दिला SBI Mutual Fund | बिनधास्त पैसे गुंतवा या SBI फंडाच्या योजनेत, पैसा अनेक पटीने वाढेल, सेव्ह करून ठेवा स्कीम डिटेल्स 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट IRFC Share Price | IRFC शेअर पुन्हा फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: IRFC Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा शेअर, गुंतवणूकदारांना 4000 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला - NSE: MUFIN Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी माझगाव डॉक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट- NSE: MAZDOC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा सल्ला, स्टॉक रु.100 टार्गेट प्राईसवर जाणार - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | शुक्रवार 20 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटची सुरुवात घसरणीसह सुरू झाली होती. शुक्रवारी शेअर बाजार खुला होताच बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स-निफ्टी किरकोळ घसरणीसह ट्रेड करत होते. शुक्रवारी स्टॉक मार्केट बँक निफ्टीमध्ये सुद्धा घसरण दिसून आली होती, मात्र मिडकॅप निर्देशांकात खरेदी दिसून आली होती. स्टॉक मार्केट सेन्सेक्स मागील बंदच्या तुलनेत ११७ अंकांनी वाढून ७९,३३५ वर उघडला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी 9 अंकांनी वाढून 23,960 वर उघडला होता. (सुझलॉन कंपनी अंश)

सुझलॉन शेअर सपोर्ट लेव्हल आणि रेझिस्टन्स

रेलिगेअर ब्रोकिंग फार्मच्या तज्ज्ञांनी सांगितले की, ‘टेक्निकल चार्टनुसार सुझलॉन शेअर सपोर्ट लेव्हल 66-63 रुपयांच्या रेंजमध्ये दिसू शकते. तसेच सुझलॉन शेअरसाठी ७० रुपयांवर रेझिस्टन्स आहे आणि या शेअर प्राईस या पातळीच्या वर गेल्यास तो पुढे अजून वाढू शकतो असं ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.

नजीकच्या काळात सुझलॉन शेअर 78 रुपयांपर्यंत वाढू शकतो

सेबीचे नोंदणीकृत स्टॉक मार्केट तज्ज्ञ ए. आर. रामचंद्रन म्हणाले की, ‘सुझलॉन शेअरला ६६ रुपयांच्या आसपास भक्कम सपोर्ट आहे. ए. आर. रामचंद्रन पुढे म्हणाले की, ‘शेअर 70 रुपयांच्या रेझिस्टन्स पातळीच्या वर बंद झाल्यास नजीकच्या काळात तो 78 रुपयांपर्यंत वाढू शकतो.

तर सुझलॉन शेअर 100 रुपयांपर्यंत वाढू शकतो

तसेच ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीशी बोलताना मार्केट तज्ज्ञ तेजस म्हणाले की, सुझलॉन शेअरने ६९-७० रुपयांची पातळी ओलांडली तर तो ८६ रुपयांपर्यंत वाढू शकतो. अशा परिस्थितीत शेअर घसरल्यास अजून खरेदी केली पाहिजे. मात्र जर गुंतवणूक शॉर्ट टर्मसाठी करायची असेल तर 59 रुपयांच्या पातळीवर स्टॉपलॉस ठेवावा. पुढे तज्ज्ञांनी सांगितले की, ‘जर सुझलॉन शेअर 6 महिन्यांसाठी होल्ड केल्यास तो 86-87 रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतो. जर सुझलॉन शेअरने 86-87 रुपयांची पातळी ओलांडली तर तो 1 वर्षात 100 रुपयांच्या टार्गेट प्राइसपर्यंत वाढू शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Friday 20 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(275)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x