9 January 2025 2:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, SIP वर मिळेल 49 लाख 16,920 रुपये परतावा Penny Stocks | 2 रुपये 30 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, फायदा घ्या, फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील - Penny Stocks 2025 BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर्स मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: BEL Jio Recharge | घाई करा, ऑफर संपण्यास केवळ 3 दिवस बाकी, ऑफरबद्दल पटापट जाणून घ्या, 500GB डेटा वापरता येणार IPO GMP | आला रे आला IPO आला, प्राईस बँड सहित डिटेल्स जाणून घ्या, मजबूत कमाईची संधी सोडू नका - IPO Watch Alok Industries Share Price | रिलायन्स गृप कंपनीच्या 20 रुपयाच्या शेअर्सची जोरदार खरेदी, मालामाल करणार शेअर - NSE: ALOKINDS 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
x

Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट आली, सुझलॉन शेअर धडाम झाला, खरेदीची संधी आहे का - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी भारतीय स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त घसरण झाल्याचे पाहायला मिळले आहे. सोमवारी स्टॉक मार्केट मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. एनएसई निफ्टी 388 अंकांनी घसरून 23,616 वर पोहोचला होता. तर बीएसई सेन्सेक्स 1258 अंकांनी घसरून 77,964 वर तर पोहोचला होता.

सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरची सध्याची स्थिती

सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 5 टक्क्यांनी घसरून 58.85 रुपयांवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 86.04 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 35.50 रुपये होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 79,707 कोटी रुपये आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत अपडेट

सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला अहमदाबाद आयकर विभागाकडून आर्थिक वर्ष २०१७ साठी १.०१ कोटी रुपयांची आयकर मागणी झाल्याचे वृत्त आल्यांनतर सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली होती. आर्थिक वर्ष २०१६-१७ दरम्यान ईपीएफ आणि ईएसआय’मधील कर्मचाऱ्यांच्या योगदानाशी संबंधित देयके विलंबाने दिल्याबद्दल नोटीस देण्यात आली आहे. सुझलॉन कंपनीने याबाबत स्टॉक एक्स्चेंजला फायलिंगमध्ये माहिती दिली आहे.

सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने या नोटीस विरोधात अपील करण्याचा निर्णय घेतला असून त्यात अनुकूल निकाल मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये १ बीटा आहे, जो वर्षभरातील सरासरी अस्थिरता दर्शवितो. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स त्यांच्या 5-दिवस, 10-दिवस, 30-दिवस, 20-दिवस, 50-दिवस, 100-दिवस 150-दिवस आणि 200-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजपेक्षा कमी ट्रेड करत आहे.

सुझलॉन एनर्जी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर 4.91% घसरला आहे. मागील १ महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर 12.67% घसरला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 6.61% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात सुझलॉन एनर्जी शेअरने 38.15% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरने 2,362.34% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये हा शेअर 52.44% घसरला आहे. तसेच YTD आधारावर सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर 7.60% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Monday 06 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(289)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x