17 April 2025 6:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY करावा की SELL - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरमध्ये तेजी दिसून आली. मागील ५ दिवसात सुझलॉन शेअरने 2.42 टक्के परतावा दिला आहे. सोमवारी सुझलॉन एनर्जी शेअरने तेजीसह 58.27 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

56.83 रुपयांच्या प्रिव्हिअस क्लोजिंगच्या तुलनेत सोमवारी सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर 57.84 रुपयांवर उघडला होता. सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी 86.04 रुपये होती, तर शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी 35.50 रुपये होती. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 77,933 कोटी रुपये आहे.

दरम्यान, ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट विश्लेषक लक्ष्मीकांत यांनी सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. जर गुंतवणूकदारांकडे सुझलॉन कंपनीचे शेअर्स असतील किंवा जे गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही अपडेट महत्वाची ठरणार आहे.

सुझलॉन एनर्जी शेअर टार्गेट प्राईस

स्टॉक मार्केट विश्लेषक लक्ष्मीकांत म्हणाले की, ‘सध्या सुझलॉन एनर्जी शेअर ५५ ते ५६ रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे. गेल्या वर्षी सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला होता. मात्र, गेल्या २ ते ३ महिन्यांतील ट्रेंड पाहिला तर वरच्या पातळीवरून मोठी नफावसुली होताना दिसत आहे. सध्या सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये २०० आणि २०-डीएमएचा मंदीचा क्रॉसओव्हर तयार होत असून किंमती त्या खाली कायम आहेत.

जोपर्यंत सुझलॉन एनर्जी शेअर ६९-७० रुपयांची पातळी ओलांडत नाही, तोपर्यंत शेअरवर विक्रीचा दबाव कायम राहू शकतो. आधीचा स्विंग ५३ रुपयाच्या आसपास आहे. जर सुझलॉन शेअर त्या पातळीवरून खाली घसरल्यास पुढे अजून घसरण दिसू शकते. तसे झाल्यास सुझलॉन एनर्जी शेअर ४५ ते ४२ रुपयांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. जर सुझलॉन एनर्जी शेअर 69-70 रुपयांच्या वर ट्रेड पोहोचला तरच गुंतवणूकदारांनी सुझलॉन शेअरबाबत गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Monday 20 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या