23 December 2024 5:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON SBI Mutual Fund | डोळे झाकून SIP करा या SBI फंडाच्या योजनेत, 1 लाख रुपयांचे होतील 5 लाख रुपये, मार्ग श्रीमंतीचा Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
x

Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये सकारात्मक तेजी दिसून आली आहे. स्टॉक मार्केट निफ्टीमध्ये सुरुवातीच्या तासात १७५ अंकांची तेजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे निफ्टी २३७५० च्या वर पोहोचला होता. मागील आठवड्यात स्टॉक मार्केट निफ्टीमध्ये 1181 अंकांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

Aegis Logistics Share Price – NSE: AEGISLOG

ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने एजिस लॉजिस्टिक्स शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ब्रोकरेज फर्मने एजिस लॉजिस्टिक्स शेअर ८२५ रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच शेअरमध्ये घसरण झाल्यास तो ८०९ रुपयांच्या रेंजमध्ये अजून खरेदी करावा. तसेच ७५८ रुपये स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देखील दिला आहे. ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने एजिस लॉजिस्टिक्स शेअरसाठी पुढील 3-4 आठवड्यांसाठी 935 रुपये ही पहिली टार्गेट प्राईस आणि 955 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. म्हणजे गुंतवणूदारांना १७ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळेल.

Action Construction Share Price – NSE: ACE

ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने ऍक्शन कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ब्रोकरेज फर्मने ऍक्शन कन्स्ट्रक्शन शेअर १४६० रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच १३४० रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देखील दिला आहे. ब्रोकरेजने ऍक्शन कन्स्ट्रक्शन शेअरसाठी पुढील 3-4 आठवड्यांसाठी 1660 रुपये पहिली टार्गेट प्राईस आणि 1700 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांना १८ टक्के परतावा देऊ शकतो.

Bajaj Auto Share Price – NSE: BAJAJ-AUTO

इन्व्हेस्टेक ब्रोकरेज फर्मने बजाज ऑटो लिमिटेड कंपनी शेअरसाठी बाय रेटिंग सह १३५५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते बजाज ऑटो शेअर गुंतवणूकदारांना सध्याच्या पातळीपेक्षा ५५ टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो. इन्व्हेस्टेक ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, ‘ईव्ही सेगमेंटमध्ये बजाज ऑटो कंपनीचा मार्केट शेअर सातत्याने वाढत आहे. याशिवाय बजाज ऑटो कंपनीच्या नवीन इलेक्ट्रिक दुचाकींच्या उत्पादन खर्चातही मोठी घट झाली आहे आणि यामुळे नफ्यात वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

Suzlon Energy Share Price – NSE: SUZLON

ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीशी बोलताना स्टॉक मार्केट तज्ज्ञ तेजस म्हणाले की, ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरने ६९-७० रुपयांची पातळी ओलांडली तर शेअर ८६ रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र शॉर्ट टर्म गुंतवणूकदारांनी 59 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असं म्हटलं आहे. तज्ज्ञांनी पुढे सांगितले की, ‘गुंतवणूकदारांनी सुझलॉन स्टॉक सहा महिन्यांसाठी होल्ड केल्यास तो 86-87 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. तसेच सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरने 86-87 रुपयांची पातळी ओलांडल्यास तो 1 वर्षात 100 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो असं म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Monday 23 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(277)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x