18 November 2024 12:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स तेजीने पैसा गुणाकारात वाढवणार? योग्य वेळी एंट्री करून फायदा घेणार का?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून तेजीत वाढत आहेत. मागील साडेतीन वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2 रुपयेवरून वाढून 40 रुपये किमतीवर पोहचले आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 40.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

या कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 99 टक्क्यांनी घसरले होत. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या प्रवर्तकाने आपल्या संपूर्ण तारण शेअर्सची पूर्तता केली आहे. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.95 टक्के वाढीसह 40.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

जून 2023 च्या तिमाहीत, सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये प्रवर्तकानी 80.8 टक्के भाग भांडवल धारण केले होते. त्यांनतर या कंपनीचे शेअर्स 390 रुपयेवरून घसरून 2 रुपये किमतीवर आले होते. आता या कंपनीचे शेअर्स 2200 टक्के वाढले आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून उलाढाल पाहायला मिळत आहेत.

सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 11 जानेवारी 2008 रोजी 390.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.72 रुपये किमतीवर आले होते. आता सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.72 रुपयेवरून वाढून 40.57 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. या कालावधीत कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 2257 टक्के नफा कमावला आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 315 टक्के परतावा कमावून दिला आहे. 25 मे 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 9.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 24 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 40.57 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 379 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 8.47 रुपयेवरून 40.57 रुपयेवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 44 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 6.96 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 25 November 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(256)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x