18 November 2024 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तेजीत, शेअर्समधील तेजी कायम राहणार का? तपशील जाणून घ्या

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही काळापासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता, आता या कंपनीचे शेअर्स मोठ्या घसरणीतून सावरले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 39.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

आज गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2.40 टक्के वाढीसह 40.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची वार्षिक नीचांक किंमत पातळी 6.95 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 44.00 रुपये होती.

सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 53,833 कोटी रुपये आहे. या कंपनीचे पुस्तकी मूल्य 1 रुपये आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने 1 आठवड्यात गुंतवणुकदारांना 6.02 टक्के परतावा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1 महिन्यात 23.36 टक्के परतावा कमावून दिला आहे. आहे.

मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 60.65 टक्के वाढली आहे. 1 जानेवारी 2023 पासून आतापर्यंत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 273.58 टक्के नफा कमावून दिला आहे. आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 352.57 टक्के वाढली आहे. तर मागील 3 वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1,047.83 टक्के नफा कमावून दिला आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे 11 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. मागील एका आठवड्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची दैनिक ट्रेडिंग व्हॉल्यूम 11-13 कोटी शेअर्स होती. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची दैनिक ट्रेडिंग व्हॉल्यूम 10 कोटी शेअर्स होती. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने दिलेल्या माहितीनुसार म्युच्युअल फंडानी ऑक्टोबर 2023 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे 13.3 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकले होते.

सप्टेंबर 2023 मध्ये सन फार्माचे प्रवर्तक दिलीप सांघवी अँड असोसिएट्सने सुझलॉन एनर्जी कंपनी सोबतचा सुधारित आणि पुनर्संचयित शेअर धारकांचा करार संपुष्टात आणला, आणि त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव निर्माण झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 30 November 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(256)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x