22 December 2024 5:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Suzlon Share Price | तज्ज्ञांकडून सुझलॉन स्टॉकसाठी ओव्हरवेट रेटिंग, शेअर देणार मोठा परतावा

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सोमवारी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत होती. मात्र मंगळवारी हा स्टॉक जबरदस्त आपटला होता. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सोमवारी सुझलॉन एनर्जी स्टॉक 52.19 रुपये किमतीवर ओपन झाला होता. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के लोअर सर्किटमध्ये अडकले होते. आज देखील स्टॉकमध्ये लोअर सर्किट लागला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 64,618 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 5 जून 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.95 टक्के घसरणीसह 45.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

5 जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 11.02 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सचा बीटा 0.1 आहे, जो एक वर्षातील अत्यंत कमी अस्थिरता दर्शवतो. या स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स देखील 68.7 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. सुझलॉन एनर्जी स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेज किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे.

ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंग दिली आहे. मॉर्गन स्टॅन्लेने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, सुझलॉन एनर्जी कंपनी भारताच्या ऊर्जा संक्रमणाचा फायदा घेण्यासाठी योग्य स्थितीत आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर मार्च 2024 च्या तिमाही कमाईनंतर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये 30 टक्के वाढ पाहायला मिळू शकते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 05 June 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(276)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x