Suzlon Share Price | सकारात्मक अपडेट! सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉकमधील तेजी पुढे कायम राहील?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.82 टक्के घसरणीसह 37.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 53,055.06 कोटी रुपये आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने सोमवारी आपल्या पूर्ण मालकीच्या सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड या उपकंपनीच्या विलीनीकरणाबाबत अपडेट जाहीर केली आहे. कंपनी लवकरच ही विलीनीकरण प्रक्रिया करणार आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस ही कंपनी सुझलॉन एनर्जी कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी असल्याने, स्टॉक एक्स्चेंजकडून या विलीनीकारणासाठी कोणतेही ‘ना-आक्षेप पत्र’ किंवा ‘निरीक्षण पत्र’ प्राप्त करण्याची आवश्यकता नाही. आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.05 टक्के वाढीसह 39.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
सुझलॉन एनर्जी कंपनीने या विलिनीकरण्याचे तर्क म्हणून सात घटकांची यादी केली आहे. त्यामध्ये मजबूत आर्थिक स्थिती समाविष्ट आहे, युनिफाइड कॉन्ट्रॅक्टिंग, थकबाकी काढून टाकणे, संसाधनांचा कार्यक्षम वापर, समूह रचना सुव्यवस्थित करणे आणि एकत्रित संसाधनांचा फायदा, विंड टर्बाइन जनरेशन आणि ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स व्यवसायातील कार्यक्षमता, शाश्वतता, सुरक्षितता, आरोग्य आणि पर्यावरणातील सर्वोत्तम पद्धतींचे सामायिकरण हे घटक त्यात सामील आहेत.
बीएसई आणि एनएसईने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सला दीर्घकालीन ASM फ्रेमवर्क अंतर्गत ठेवले आहे. शेअर्सच्या किमतीतील अस्थिरता पाहून सेबी असे निर्णय घेत असते. टेक्निकल सेटअपवर सुझलॉन ग्लोबल स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 150 दिवसांच्या सिंपल मूव्हिंग सरासरी किमतीच्या खाली ट्रेड करत आहे. आणि 200 दिवसांच्या SMA किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. सुझलॉन एनर्जी स्टॉकचा RSI 39.16 अंकावर आहे. या कंपनीच्या शेअर्सचे P/E गुणोत्तर 1,301 असून P/B मूल्य 15.25 आहे. मार्च 2024 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 13.29 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Suzlon Share Price NSE Live 14 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON