14 January 2025 4:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
x

Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉक मागील काही दिवसापासून जबरदस्त तेजीत वाढत आहे. मागील चार दिवसांपासून हा स्टॉक दररोज 5 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात हा स्टॉक किंचित खाली येऊ शकतो. त्यामुळे तज्ञांनी या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

टेक्निकल चार्ट पाहिला तर आपल्याला समजेल की, या स्टॉकमध्ये 96 रुपये किमतीवर जाण्याची क्षमता आहे. मात्र सध्या तज्ञांनी गुंतवणूकदारांना किमान 50 टक्के नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.86 टक्के वाढीसह 79.73 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये 96-100 रुपये किमतीवर जाण्याची क्षमता आहे.

तज्ञांनी सध्याच्या किमतीवर 50 टक्के नफा वसुली करून उर्वरित वाटा 96 रुपये टार्गेट प्राइससाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. सुझलॉन एनर्जी स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 81 वर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये पोहोचला आहे. मागील पाच महिन्यांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स सतत वाढत आहे.

जुलैमध्ये या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 31 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर जूनमध्ये हा स्टॉक 11 टक्के वाढला होता. मेमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 14 टक्के आणि एप्रिलमध्ये 3 टक्के वाढले होते. तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉकचा स्विंग बेस 65 रुपये किमतीवर आहे. म्हणून तज्ञांनी या स्टॉकवर बाय ऑन डिप्सचा सल्ला दिला आहे.

News Title | Suzlon Share Price NSE Live 17 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(292)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x