23 February 2025 11:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा
x

Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक ब्रेकआऊट लेव्हल अपडेट, शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा सल्ला काय?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. नुकताच एमएससीआय निर्देशांकात अनेक बदल झाले आहेत. त्याचा परिणाम सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सवर पाहायला मिळत आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

एमएससीआय ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समध्ये असलेल्या कंपनीच्या शेअर्सचे वेटेज वाढले आहे. आज शुक्रवार दिनांक 17 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.05 टक्के घसरणीसह 42.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स नोव्हेंबर 2023 मध्ये पुनरावलोकनानंतर पेटीएम आणि इंडसइंड बँकेसह एमएससीआय ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समध्ये सामील करण्यात आले होते. त्यानंतर हा स्टॉक मजबूत तेजीत वाढला होता. नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च फर्मनुसार, या वाढलेल्या वेटेजमुळे, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये 14 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 114 कोटी रुपये मूल्याची गुंतवणूक होऊ शकते.

टेक्निकल चार्टवर सुझलॉन एनर्जी स्टॉकचे मूल्यांकन करणाऱ्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक 41 रुपये ते 42.50 रुपये दरम्यान कंसोलिडेट होऊ शकतो. तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉकची ब्रेकआउट लेव्हल 42.50 रुपयेवर आहे. जर हा स्टॉक या ब्रेकआऊटच्या पार टिकला तर शेअर मजबूत तेजीत वाढू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पैसे लावण्यासाठी स्टॉकने ब्रेकआऊट तोडण्याची वाट पहावी.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 17 May 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x