22 December 2024 5:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, BUY रेटिंगसह पुढची टार्गेट प्राइस जाहीर, फायदा घेणार?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या मजबूत वाढीचे संकेत देत आहेत. ICICI सिक्युरिटीज फर्मने सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 60 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.23 टक्के वाढीसह 50.09 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील आठवड्यात शुक्रवारी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 49.44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी या स्मॉल कॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 67927.31 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करते. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी आपल्या ग्राहकांना विंड टर्बाइन जनरेटर संबंधित सेवा देखील प्रदान करते.

31 मार्च 2024 तिमाहीमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीने 2207.43 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीने 1569.71 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मागील वर्षीच्या मार्च तिमाहीत या कंपनीने 1699.96 कोटी रुपये महसूल संकलित होता. मार्च 2024 तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 254.12 कोटी रुपये नफा कमावला होता.

मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 0.86 टक्क्यांच्या घसरणीसह 49.44 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 52.10 रुपये होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 235.19 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 18 June 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(276)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x