22 December 2024 5:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Suzlon Share Price | ICICI सिक्युरिटीजचा सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, शॉर्ट टर्म मध्ये होणार मोठी कमाई

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच मॉर्गन स्टॅनलीने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंग जाहीर केली आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 50.53 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 53.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉक 250 टक्के वाढला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 600 टक्क्यांनी वाढवले आहे. मॉर्गन स्टॅनली फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक पुढील काळात 58.50 रुपये किमतीवर जाऊ शकतो. सुझलॉन एनर्जी कंपनीने 20.7 GW क्षमतेच्या प्लांटमधून 12 GW वीज निर्माण करण्यासाठी टर्बाइन बनवले आहे. या प्लांटची प्रतिवर्ष क्षमता 2.5 GW टर्बाइन तयार करण्याची आहे. ही एक अद्भुत कामगिरी मानली जात आहे.

शेअर बाजारातील 5 दिग्गज तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकला बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या स्टॉकवर 60 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. मार्च 2024 तिमाहीच्या निकालानंतर सुझलॉन एनर्जी कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाला लाभांश वाटप करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा कंपनीचे सीईओ हिमांशू मोदी यांनी म्हंटले की, कंपनी 2025 पर्यंत आपल्या व्यवसाय विस्तार योजनावर लक्ष केंद्रित करणार आहे. पुढील काळात अशा प्रस्तावावर विचार केला जाईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 22 June 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(276)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x