22 December 2024 5:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Suzlon Share Price | सुझलॉन सह हे 2 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मोठी कमाई होणार

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात बुल रन पाहायला मिळत आहे. निफ्टी इंडेक्सने 24000 चा टप्पा ओलांडला आहे. तर सेन्सेक्सने पहिल्यांदा 79000 आकडा स्पर्श केला आहे. मिडकॅप्स स्टॉकमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेअर बाजारातील अनेक तज्ज्ञ शेअर्सच्या मूल्यांकनातील अनपेक्षित वाढीबाबत चिंता व्यक्त करत आहेत. अशा काळात आनंद राठी फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मच्या तज्ञांनी सुझलॉन एनर्जी आणि रॅडिको खेतान कंपनीचे शेअर्स पोझिशनल आधारावर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

सुझलॉन एनर्जी :
शेअर बाजारातील तज्ञांनी तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 58 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के घसरणीसह 52.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 24 जून रोजी या कंपनीचे शेअर्स 56 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. या कंपनीचा स्थापित पोर्टफोलिओ 20.7 GW चा आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 42 टक्के वाढली आहे. 2024 मध्ये हा स्टॉक 38 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 275 टक्के वाढवले आहे. मागील दोन वर्षांत हा स्टॉक तब्बल 700 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

रॅडिको खेतान :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 1885 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.52 टक्के वाढीसह 1,787.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. डिसेंबर महिन्यात, या कंपनीचे शेअर्स 1885 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 2 टक्के वाढली आहे. तर मागील दोन आठवड्यात हा स्टॉक 5 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 11 टक्के नफा कमावून दिला आहे. अवघ्या तीन महिन्यांत हा स्टॉक 9 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 28 June 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(276)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x