22 February 2025 4:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस सह रेटिंग अपडेट - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर 1.38 टक्क्यांनी घसरून 62.05 रुपयांवर बंद झाला होता. आता ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तेजीचे संकेत देताना खरेदीचा सल्ला देखील दिला आहे. अलीकडेच क्रिसिल रेटिंग एजन्सीने सुझलॉन कंपनीबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कंपनीची रेटिंग ‘क्रिसिल A’ अशी अपग्रेड केली आहे. क्रिसिल रेटिंग एजन्सीने सुझलॉन कंपनीच्या दमदार कामगिरी आणि सुधारित नफ्याबाबत सुद्धा सकारात्मक संकेत दिले आहेत.

सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनी स्टॉक 1.38 टक्क्यांनी वधारून 62.05 रुपयांवर बंद झाला होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 86.04 रुपये होती, तर सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 35.50 रुपये होती. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 83,863 कोटी रुपये आहे.

सुझलॉन एनर्जी शेअर टार्गेट प्राईस

5Paisa ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ सचिन गुप्ता यांनी म्हटले की, ‘सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरला ६८ ते ७० रुपयांच्या दरम्यान रेझिस्टन्सचा सामना करावा लागत आहे. सुझलॉन एनर्जी शेअर्सचा बेस ५८ ते ६० रुपयांच्या रेंजमध्ये मजबूत आहे. सचिन गुप्ता यांनी सुझलॉन एनर्जी शेअर्ससाठी ५७ रुपयांवर स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. शॉर्ट टर्ममध्ये हा शेअर ७० ते ७२ रुपयांच्या टार्गेट प्राईसपर्यंत पोहोचेल. सुझलॉन ७० ते ७२ रुपयांचा रेझिस्टन्स ओलांडल्यानंतर तो ७८ ते ८० रुपयांपर्यंत वाढू शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Saturday 04 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x