22 November 2024 11:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स सुसाट तेजीत, अप्पर सर्किट तोडण्याची मालिका, तज्ज्ञांनी शेअरची नवीन टार्गेट प्राईस जाहीर केली

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मंगळवारी जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 20.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 19.91 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 21.25 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 6.60 रुपये होती. आज बुधवार दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.80 टक्के वाढीसह 21.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

गुंतवणुकीवर परतावा :

27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 22 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20.90 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. या कालावधीत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1107 टक्के वाढले आहेत.

जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 12.15 लाख रुपये झाले असते. 14 ऑक्टोबर 2022 रोजी पर्यंत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 213 टक्के वाढले होते. तर 22 ऑगस्ट 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 20.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 213 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 151 टक्के परतावा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2023 या वर्षात 95 टक्के मजबूत झाले आहेत. ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअरवर 22 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 23 August 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x