18 November 2024 7:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, पैसे गुंतवून फायदा उचलावा? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि टार्गेट प्राईस

Suzlon Share price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत धावत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 20.25 रुपये किमतीवर ओपन झाले होते. ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉकची किंमत 20.80 रुपये या इंट्राडे उच्चांक पातळीवर पोहोचली होती. (Suzlon Energy Share Price)

काल हा स्टॉक आपल्या सहा वर्षांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. तर आज सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग सुरू आहे. आज बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 5.00 टक्के घसरणीसह 18.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जून तिमाही निकाल :

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीने नुकताच 2023-24 या आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. शेअर बाजारातील तज्ञ सुझलॉन एनर्जी कंपनीच्या जून तिमाहीमधील सकारात्मक निकालाची अपेक्षा करत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे व्यवस्थापन मंडळ कंपनीच्या फंड क्रंचवर लक्ष केंद्रित करत आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूक करताना नेहमी लोकांनी आपल्या जोखीम क्षमतेनुसार करावी, आणि शेअर्स दीर्घ काळासाठी होल्ड करावे. शेअर बाजारातील तज्ञांनी सध्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि त्यासाठी तज्ञांनी उच्च जोखम क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांना 18 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

शेअर प्राइस आउटलुक :

IIFL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीचे जून तिमाहीचे आर्थिक आज जाहीर होण्याची शक्यता आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे व्यवस्थापन मंडळ कंपनीच्या कॉर्पोरेट गरजांची पूर्तता करण्यासाठी भांडवल उभारणीचा प्रयत्न करत आहेत. तज्ञांच्या मते तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर स्टॉक मध्ये एक जोरदार रॅली पाहायला मिळेल. याचा गुंतवणूकदारांनी फायदा घेतला पाहिजे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 20.80 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 5.42 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share price today on 26 July 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(257)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x