26 December 2024 5:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | बुधवारी जगभरातील शेअर बाजार बंद होते. म्हणजेच बुधवारी शेअर बाजारात खरेदी-विक्री बंद होती. शेअर बाजारासाठी ही वर्षातील शेवटची सुट्टी आहे. यानंतर गुरुवारी 26 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजार वेळेवर काम करेल. दरम्यान, स्टॉक मर्कटमधील टॉप ब्रोकरेज फर्मने ४ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. तसेच ब्रोकरेजने या ४ शेअर्सची टार्गेट प्राईस सुद्धा जाहीर केली आहे.

IOC Share Price – NSE: IOC

जेफरीज ब्रोकरेज फर्मने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘Hold’ रेटिंग दिला आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरसाठी २४३ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. एमके ग्लोबल ब्रोकरेजच्या मते शेअर २४३ रुपयांचा स्तर शॉर्ट टर्ममध्ये गाठू शकतो. म्हणजे सध्याच्या पातळीवरून हा शेअर ८० टक्क्यांपेक्षा अधिक करतावा देऊ शकतो. सध्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन शेअर 138 रुपयांवर ट्रेड करतोय.

BPCL Share Price – NSE: BPCL

एमके ग्लोबल ब्रोकरेज फर्मने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल दिला आहे. एमके ग्लोबल ब्रोकरेज फर्मने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरसाठी ४०५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. एमके ग्लोबल ब्रोकरेजच्या मते शेअर ४०५ रुपयांचा स्तर शॉर्ट टर्ममध्ये गाठू शकतो. म्हणजे सध्याच्या पातळीवरून हा शेअर ४० टक्क्यांपेक्षा अधिक करतावा देऊ शकतो. सध्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन शेअर 291.55 रुपयांवर ट्रेड करतोय.

PVR Inox Share Price – NSE: PVRINOX

व्हेंचरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल दिला आहे. व्हेंचरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 2657 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेजच्या मते शेअर 2657 रुपयांचा स्तर 2 वर्षात गाठू शकतो. म्हणजे सध्याच्या पातळीवरून हा शेअर 93.5 टक्क्यांनी वाढू शकतो. सध्या पीव्हीआर आयनॉक्स शेअर 1,372.45 रुपयांवर ट्रेड करतोय.

Suzlon Energy Share Price – NSE: SUZLON

स्टॉक मार्केट विश्लेषक तेजस यांनी ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर संवाद साधताना सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला. ते म्हणाले की ‘सुझलॉन स्टॉकने ६९-७० रुपयांचा स्तर ओलांडला तर पुढे हा शेअर ८६ रुपयांपर्यंत वाढू शकतो. परंतु शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करणाऱ्यांनी 59 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देखील दिला आहे. गुंतवणूकदारांनी सुझलॉन स्टॉक ६ महिन्यांसाठी होल्ड केल्यास तो 86-87 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तसेच सुझलॉन शेअरने 86-87 रुपयांचा स्तर ओलांडल्यास तो पुढी एक वर्षात 100 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price Wednesday 25 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(278)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x