18 April 2025 9:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Swift Money Stock | अरे बापरे!! 1229 टक्के परतावा प्लस स्टॉक स्प्लिट लॉटरी, हा शेअर श्रीमंत करतोय, करणार का खरेदी?

Swift Money Stock

Swift Money Stock | Indo Cotspin लिमिटेड ही एक स्मॉलकॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 31.08 कोटी रुपये आहे. नुकताच इंडो कॉट्सपिन कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती, त्यात कंपनीने स्टॉक स्प्लिटला मान्यता देत असल्याची माहिती स्टॉक एक्सचेंजला कळवली आहे. कंपनीने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये कळवले आहे की,” Indo Cotspin कंपनीच्या संचालक मंडळाने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले कंपनीचे इक्विटी शेअर विभाजित करण्यास मंजुरी दिली आहे. पुढे आयोजित करण्यात आलेल्या बोर्ड बैठकीत स्टॉक स्प्लिटवर सविस्तर चर्चा केली जाईल”. असे कंपनीने सेबी ला कळवले आहे.

Indo Cotspin शेअरची वाटचाल :
इंडो कॉट्सपिन लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE निर्देशांकावर 74.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सनी मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1,229.98 टक्के आणि मागील पाच वर्षांत 477.38 टक्के इतका घसघशीत परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या स्टॉकची किंमत 36.62 टक्के वाढली आहे. YTD आधारावर 2022 मध्ये आतापर्यंत या कंपनीच्या स्टॉकने लोकांना 33.85 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या स्टॉकने 18 नोव्हेंबर 2022 रोजी 102.00 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 28 जुलै 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्सने 14.35 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. सध्याच्या बाजारभावावर हा आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 27.45 खाली ट्रेड करत आहे. तर मागील 1 वर्षाच्या नीचांक किमतीच्या तुलनेत हा स्टॉक आता 415.67 टक्के जास्त किमतीवर ट्रेड करत आहे.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
Indo Cotspin ही कंपनी Non Woven Fabric, Non Woven Carpet, Non Woven Felt, Non Woven Designer Carpet and Non Woven Geotextile या उत्पादनाची निर्यात उत्पादन,आयात,व्यापार आणि पुरवठा व्यवसायात काम करते. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत या कंपनीने 1.53 कोटी रुपये निव्वळ कमाई केली आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 1.43 कोटी रुपये कमाई केली होती. या कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 12 लाख रुपयेचा निव्वळ नफा कमावला होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा फक्त 4 लाख रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Swift Money Stock of Indo Cotspin share price has increased and given huge returns to shareholders on 2 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Swift Money Stock(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या