25 December 2024 11:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

Swing Trading Stocks | स्विंग ट्रेडिंग करून प्रॉफिट बुक करण्याची संधी | स्विंग ट्रेडिंगसाठी साप्ताहिक स्टॉक्स

Swing Trading Stock

Swing Trading Stocks | प्रत्येक आठवड्याच्या सुरुवातीला, शेअर बाजार विश्लेषक मार्केटमधील डेटा स्कॅन करतात आणि पाच सर्वोत्तम स्विंग ट्रेड स्टॉकची यादी देतात. मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने स्टॉकच्या विस्तृत सूचीमधून स्टॉकची शिफारस केली जाते. शेअर बाजारातील ब्रोकरेज हाउसेस त्यांचा सक्सेस रेट नियमितपणे अपडेट करतात आणि त्यासंदर्भातील माहिती सार्वजनिक करतात. त्यानुसार, सरासरी होल्डिंग कालावधी सरासरी 7-10 दिवसांच्या दरम्यान असू शकतो.

In every week, stock market experts scan data of the markets and provide a list of the five best swing trade stocks :

स्विंग ट्रेडिंगसाठी साप्ताहिक स्टॉक्स :

1. Borosil Renewables Share Price (BORORENEW)
* सध्याचा बाजारभाव: रु.782
* स्टॉप लॉस: रु.762
* लक्ष्य 1: रु.803
* लक्ष्य 2: रु.824
* होल्डिंग कालावधी: 10 दिवस

2. Apl Apollo Share Price (APLAPOLLO)
* सध्याचा बाजारभाव: रु.1,073
* स्टॉप लॉस: रु.1,045
* लक्ष्य 1: रु.1,102
* लक्ष्य 2: रु.1,130
* होल्डिंग कालावधी: 10 दिवस

3. United Breweries Share Price (UBL)
* सध्याचा बाजारभाव: रु.1,546
* स्टॉप लॉस: रु.1,501
* लक्ष्य 1: रु.1,593
* लक्ष्य 2: रु.1,633
* होल्डिंग कालावधी: 10 दिवस

4. Vinati Organics Share Price (VINATIORGA)
* सध्याचा बाजारभाव: रु.2,203
* स्टॉप लॉस: रु.2,145
* लक्ष्य 1: रु.2,262
* लक्ष्य 2: रु.2,318
* होल्डिंग कालावधी: 10 दिवस

5. Natco Pharma Share Price (NATCOPHARM)
* सध्याचा बाजारभाव: रु.785
* स्टॉप लॉस: रु.766
* लक्ष्य 1: रु.804
* लक्ष्य 2: रु.827
* होल्डिंग कालावधी: 10 दिवस

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Swing Trading Stocks for today as on 25 April 2022.

हॅशटॅग्स

#Swing Trading Stock(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x