18 November 2024 10:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Synoptics Technologies IPO | सिनोप्टिक्स टेक्नोलॉजीज IPO ओपन होण्यास सज्ज, IPO तपशील वाचून गुंतवणूक करा, मजबूत फायदा होईल

Synoptics Technologies IPO

Synoptics Technologies IPO | तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. सिनोप्टिक्स टेक्नोलॉजी कंपनीचा IPO गुंतवणूकीसाठी लाँच होणार आहे. या कंपनीच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगमध्ये शेअरची किंमत बँड 237 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आली आहे.

सिनोप्टिक्स टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स IPO शेड्यूलनुसार NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध होणार आहेत. हा कंपनीचा IPO 30 जून 2023 ते 5 जुलै 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. सध्या सिनोप्टिक्स टेक्नोलॉजीज कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केट मध्ये ट्रेडिंगसाठी उपलब्ध नाही.

सिनोप्टिक्स टेक्नोलॉजीज IPO तपशील :
* सिनोप्टिक्स टेक्नोलॉजीज कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 237 रुपये प्रति शेअर असेल.
* या कंपनीचा IPO 30 जून 2023 ते 5 जुलै 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल.
* ही कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 54.03 कोटी रुपये भांडवल उभारण्याचे प्रयत्न करणार आहे.
* कंपनीने एका लॉटमध्ये 600 शेअर्स ठेवले आहेत.
* एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांना किमान 1,42,200 रुपये जमा करावे लागतील.
* 10 जुलै 2023 रोजी कंपनी शेअर्सचे वाटप करेल.
* सिनोप्टिक्स टेक्नोलॉजीज कंपनीचा IPO स्टॉक NSE SME एक्सचेंजवर 13 जुलै 2023 रोजी सूचीबद्ध केला जाईल.
* सिनोप्टिक्स टेक्नोलॉजीज कंपनीच्या IPO मध्ये BigShare Services Pvt Ltd ला अधिकृत निबंधक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
* तर फर्स्ट ओव्हरसीज कॅपिटल लिमिटेड फर्मला सिनोप्टिक्स टेक्नोलॉजी कंपनीला IPO चे लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
* शेअर बाजारातील तज्ञांच्या मते सिनोप्टिक्स टेक्नोलॉजी अद्याप ग्रे मार्केटमध्ये दाखल झालेले नाही.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Synoptics Technologies IPO GMP Today on 27 June 2023.

हॅशटॅग्स

Synoptics Technologies IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x