18 April 2025 1:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, यापूर्वी दिला 627% परतावा - NSE: RTNPOWER BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL IRB Share Price | संधी सोडू नका, आयआरबी इन्फ्रा शेअर देणार एवढा परतावा, यापूर्वी 502% रिटर्न दिला - NSE: IRB Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Taparia Tools Share Price | फक्त 11 रुपयाच्या शेअरवर 775 टक्के डिव्हीडंड जाहीर, रेकॉर्ड डेट पहा आणि खरेदीचा निर्णय घ्या

Taparia Tools Share Price

Taparia Tools Share Price | ‘टपारिया टूल्स’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 775 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘टपारिया टूल्स’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी कंपनीने हा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने 16 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. म्हणजे रेकॉर्ड तारखेपर्यंत ज्या लोकांकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना कंपनी लाभांश देईल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Taparia Tools Share Price | Taparia Tools Stock Price | BSE 505685)

कंपनीचे तिमाही निकाल परिणाम :
‘टपारिया टूल्स’ कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीत 193.32 कोटी रुपये निव्वळ सेल्स केला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 188.85 कोटी रुपये सेल्स केला होता. कंपनीने या तिमाही कालावधीत 19.29 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. एक वर्षभरापूर्वी म्हणजेच मागील तिमाहीत कंपनीने 18:10 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक 6.62 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी टपारिया टूल्स कंपनीचे शेअर्स 4.95% वाढून 11 रुपये या आपल्या किंमत पातळीवर फ्रीज झाले आहेत. मागील 1 वर्षात या कंपनीचे शेअर्स 4.72 टक्के कमजोर झाले आहेत. 13 सप्टेंबर 2022 रोजी ‘टपारिया टूल्स’ कंपनीचे शेअर्स 12.14 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. डिसेंबर 2022 तिमाहीत ‘टपारिया टूल्स’ कंपनीच्या प्रवर्तकांकडे 69.72 टक्के भाग भांडवल होते. तर किरकोळ गुंतवणूकदारांची शेअरहोल्डिंग 30.28 टक्के होती. टपारिया टूल्स ही एक स्मॉल कॅप कंपनी असून, कंपनी मुख्यतः भांडवली वस्तू उद्योगात गुंतलेली आहे. ही कंपनी मशीन, पॉलिशिंग, निकेल क्रोम प्लेटिंग, आणि इतर उत्पादन सुविधा प्रदान करण्याच्या कामात गुंतलेली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Taparia Tools Share Price 505685 stock market live on 06 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Taparia Tools Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या