16 April 2025 9:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

Tata Group Stock | टाटा तिथे नो घाटा! हा शेअर 1500 रुपयांच्या पुढे जाईल, दिग्गज गुंतवणूकदार खरेदी करत आहेत

Tata Group Stock

Tata Group Stock | प्रत्येक गुंतवणूकदार शेअर बाजारात योग्य संधीची वाट पाहत असतो. योग्य संधी मिळताच लोक आपल्या आवडत्या स्टॉकमध्ये पैसे लावतात आणि बक्कळ कमाई करतात. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने एक स्टॉक शोधून काढला आहे, जो भविष्यात स्टॉक धारकांना मालामाल बनवू शकतो. हा स्टॉक चर्चेत येण्याचे कारण म्हणजे दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुलझुनवला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनीही या कंपन्यांमध्ये गुंतवणुक केली आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकचे पूर्ण तपशील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Communications Share Price | Tata Communications Stock Price | BSE 500483 | NSE TATACOMM)

या शेअरला पहिली पसंती :
आपण ज्या कंपनीच्या शेअर बद्दल चर्चा करत आहोत, ती कंपनी टाटा उद्योग समूहाचा एक भाग आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 37,085.63 कोटी रुपये आहे. टाटा ग्रुपच्या या कंपनीचे नाव आहे, “टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड”. या कंपनीचे शेअर्स पुढील काळात जबरदस्त वाढू शकतात. ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरवर 1310-1332 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने या शेअरवर 1535 रुपये लक्ष किंमत दिली असून, 1212 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

या स्टॉकवर तज्ञांचे मत :
टाटा उद्योग समूहातील टाटा कम्युनिकेशन्स या कंपनीच्या स्टॉकबद्दल ICICI सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, “ मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. भविष्यातही ही तेजी कायम राहील असे संकेत मिळत आहेत. पुढील काही महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 1535 रुपये किमतीवर जाऊ शकतात, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे”.

रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक :
टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टाटा कम्युनिकेशन्स या कंपनीचे 45,75,687 शेअर्स आहेत. म्हणजेच रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीतील 1.61 टक्के भाग भांडवल आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.14 टक्क्यांच्या घसरणीसह 1,297.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2022 या एका वर्षात टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअरची किंमत 10.21 टक्क्यांनी कमजोर झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata communications Share price is increasing and ICICI Securities has announced mew target price for stock with stop loss on 19 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Group Stock(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या