17 April 2025 11:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या
x

Tata Group Stock | टाटा के साथ नो घाटा, टाटा ग्रुपचा हा शेअर 64 टक्के स्वस्त झाला, हा स्टॉक खरेदी कराव का?

Tata Group Stock

Tata Group Stock | भारतीय प्रसिद्ध उद्योग समूह टाटा ग्रुपमधील एक शेअर आपल्या गुंतवणूकदारांना मागील काळापासून निराश करत आहे. एक काळ होता जेव्हा आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमावून देणारा हा स्टॉक सध्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीपासून 64 टक्के कमी किमतीवर ट्रेड करत आहे. टाटा समूहातील हा स्टॉक 11 जानेवारी 2022 रोजी 291.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. आपण ज्या कंपनीच्या शेअर बद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे,” टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लि”. म्हणजेच टीटीएमएल. सध्या या टीटीएमएल कंपनीचा स्टॉक 102.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअरची किमत आणि कामगिरी :
BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध डेटा नुसार TTML कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यांपासून सतत तोट्यात व्यवहार करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 4 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. चालू वर्षात हा स्टॉक जवळजवळ 53 टक्के कमजोर झाला आहे. या कालावधीत हा स्टॉकची किंमत 216 रुपयांवरून 102 रुपयांपर्यंत पडली आहे. TTML ही एक लार्ज कॅप कंपनी असून तिचे नजर भांडवल 20,096.66 कोटी रुपये आहे. जर तुम्ही या वर्षी जानेवारी महिन्यात टाटा समूहातील TTML कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 47 हजार रुपयांपर्यंत खाली आले असते.

कंपनी बद्दल थोडक्यात :
TTML ही Tata उद्योग समूहातील Tata Teleservices या कंपनीची उपकंपनी आहे. ही कंपनी आपल्या मार्केट सेगमेंटमध्ये मार्केट लीडर मानली जाते. TTML कंपनी व्हॉईस कॉल, इंटरनेट डेटा सेवा सुविधा पुरवते. या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठी नावे देखील सामील आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञ आणि गुंतवणूकदारांच्या मते, मागील महिन्यात TTML कंपनीने आपले ग्राहक आणि कॉर्पोरेट कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा सुविधा सुरू केली आहे. या कॉर्पोरेट कंपन्यांना जलद इंटरनेट आणि ऑप्टिमाइझ्ड नियंत्रणासह क्लाउड आधारित सुरक्षा सेवा अत्यल्प दरात मिळत असल्याने TTML कंपनीला ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद मिळला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Group Stock of Tata Teleservices Maharashtra limited share price return on investment on 07 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Group Stock(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या