17 April 2025 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

Tata Investment Share Price | टाटा इन्व्हेस्टमेंट शेअरला चार्टवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राइस जाहीर

Tata Investment Share Price

Tata Investment Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.61 टक्क्यांच्या वाढीसह 7188.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील एका वर्षभरात टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 259 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 196 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.86 टक्के घसरणीसह 7,004 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

डिसेंबर तिमाहीत टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने जबरदस्त कामगिरी केली होती. डिसेंबर तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ नफ्यात 54.19 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 दरम्यान टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने 53.24 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 34.53 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या काळात टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या महसूल संकलनात 34 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

ब्रोकरेज फर्म आनंद राठीच्या तज्ञांच्या मते, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 6700 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, काही दिवसात या कंपनीचे शेअर्स 7300 रुपये किमतीवर जाऊ शकतात. जर हा स्टॉक 7300 रुपये किमतीवर गेला तर शेअर 7500 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. DRash Finvest फर्मच्या तज्ञांच्या मते देखील या कंपनीचे शेअर्स 7300 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Investment Share Price NSE Live 28 February 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Tata Investment Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या