Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | स्टॉक मार्केटमधील सततच्या घसरणीमुळे अनेक शेअर्स स्वस्तात खरेदीची (NSE: TATAMOTORS) संधी आहे. मजबूत फंडामेंटल्स असलेले शेअर्स खरेदी केल्यास गुंतवणूकदार लॉन्ग टर्ममध्ये मोठा परतावा मिळू शकतो. कारण स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.30 टक्के घसरून 776 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
मॅक्वायरी ब्रोकरेज फर्म – ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग
मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअरला ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअरसाठी 1,278 रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांना ६५ टक्के परतावा देऊ शकतो.
जुलै महिन्यात टाटा मोटर्स शेअर 1,179.05 रुपयांवर गेला होता. टाटा मोटर्स शेअरचा तो ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर होता. तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टाटा मोटर्स शेअर ६५६.६५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.
कंपनी दुसऱ्या तिमाहीचे निकाल
दुसऱ्या तिमाही निकालात टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचा नफा ९.९ टक्क्यांनी घसरून ३,४५० कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीला ३,८३२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. दुसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीला कामकाजातून मिळणारे उत्पन्न घटून १,००,५३४ कोटी रुपयांवर आले आहे, जे गेल्या वर्षी याच तिमाहीत १,०४,४४४ कोटी रुपये होते. दुसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीचा एकूण खर्च 97,330 कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 1,00,649 कोटी रुपये होता.
शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील १ महिन्यात टाटा मोटर्स शेअर 16.40% घसरला आहे. मागील ६ महिन्यात टाटा मोटर्स शेअर 19.56% घसरला आहे. मागील १ वर्षात शेअरने 15.55% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात टाटा मोटर्स शेअरने 360.40% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना टाटा मोटर्स शेअरने 2,345.64% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Motors Share Price 14 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा