Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 55% पर्यंत कमाई होईल - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. स्टॉक मार्केट मध्ये लॉन्ग टर्मच्या उद्देशाने केलेली गुंतवणूक नेहमीच चांगला नफा देऊ शकते. त्यासाठी गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये चांगले शेअर्स असणं गरजेचं आहे.
शेअरखान ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
शेअरखान ब्रोकरेज फर्मने पुढील १ वर्षाच्या दृष्टीकोनातून मजबूत फंडामेंटल असलेल्या ५ शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे या शेअर्समध्ये टाटा मोटर्स, सामही हॉटेल्स, टीसीएस, एचएएल, झायडस वेलनेस यांचा समावेश आहे. हे शेअर्स गुंतवणूकदारांना ५५ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
Tata Motors Share Price
शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. या शेअरसाठी १३१९ रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. टाटा मोटर्स शेअर ४२ टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो असं शेअरखान ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.68 टक्के घसरून 921.90 रुपयांवर पोहोचला होता.
Samhi Hotels Share Price
शेअरखान ब्रोकरेज फर्मने सामही हॉटेल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. या शेअरसाठी २४३ रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. सामही हॉटेल्स शेअर २० टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो असं शेअरखान ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.030 टक्के घसरून 200.33 रुपयांवर पोहोचला होता.
TCS Share Price
शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. या शेअरसाठी 5230 रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस शेअर २६ टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो असं शेअरखान ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.60 टक्के घसरून 4,111.65 रुपयांवर पोहोचला होता.
HAL Share Price
शेअरखान ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. या शेअरसाठी 5485 रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर २२ टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो असं शेअरखान ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.71 टक्के वाढून 4,584.75 रुपयांवर पोहोचला होता.
Zydus Wellness Share Price
शेअरखान ब्रोकरेज फर्मने झायडस वेलनेस लिमिटेड कंपनीच्या शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. या शेअरसाठी ३००० रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. झायडस वेलनेस शेअर ५५ टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो असं शेअरखान ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.30 टक्के वाढून 1,978.10 रुपयांवर पोहोचला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Motors Share Price 15 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER