15 January 2025 4:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर पुन्हा मल्टिबॅगर होणार, स्टॉक चार्टवर ओव्हरसोल्ड, फायद्याची अपडेट - NSE: TATAMOTORS

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरने ९ महिन्यांनंतर ९०० रुपयांचा स्तर ओलांडला आहे. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी (NSE: TATAMOTORS) शेअर २ फेब्रुवारी २०२४ रोजी ९०० रुपयांच्या खाली बंद झाला होता. त्या सत्रात टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर ८७८.८० रुपयांवर पोहोचला होता. (टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी अंश)

मागील पाच ट्रेडिंग सेशन्समध्ये टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर घसरणीसह बंद झाला होता. सध्या टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 3,35,025 कोटी रुपये होते. सोमवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.68 टक्के घसरून 904 रुपयांवर पोहोचला होता.

टाटा मोटर्स शेअरने दिलेला परतावा
टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरने मागील १ वर्षात ३७% परतावा दिला आहे. मागील ३ वर्षात या शेअरने ७९% परतावा दिला आहे. मागील २ वर्षांत या शेअरने १२५% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षांत टाटा मोटर्स शेअरने 565% परतावा आहे. YTD आधारावर टाटा मोटर्स शेअरने 15.23% परतावा दिला आहे.

टाटा मोटर्स शेअर ‘ओव्हरसोल्ड’ झोनमध्ये
टेक्निकल दृष्टिकोनातून टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरचा ;RSI’ २८.१ इतका होता. त्यामुळे टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर ‘ओव्हरसोल्ड’ झोनमध्ये ट्रेड करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा खाली ट्रेड करत आहेत.

येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने काय म्हटले?
येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ लक्ष्मीकांत शुक्ला म्हणाले की, ‘टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर सध्या ९१० ते ८९० रुपयांच्या डाउनट्रेंडमध्ये स्थिरावत आहे. या श्रेणीच्या खाली ब्रेक घेतल्यास शेअर्स विक्रीचा दबाव वाढू शकतो. टाटा मोटर्स शेअर प्राईस ‘लोअर बोलिंजर बँड’ (Lower Bollinger Band) जवळ ट्रेड करतोय. हा ट्रेंड नकारात्मक संकेत देत आहे असं येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ लक्ष्मीकांत शुक्ला म्हणाले.

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. त्यासाठी १०५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मात्र कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्ससाठी आर्थिक वर्ष 2025-27 च्या EPS अंदाजात कपात केली आहे.

शेअरखान ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. त्यासाठी १३१९ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Motors Share Price 21 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(159)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x