Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 45% पर्यंत परतावा - NSE: TataMotors
Tata Motors Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. मंगळवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 900 अंकांनी घसरून 80300 च्या खाली आला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी २४५०० च्या खाली घसरला होता. स्टॉक मार्केट निर्देशांकात ३०० अंकांची घसरण पाहायला मिळाली होती. विशेष म्हणजे मिडकॅपमध्ये १५०० अंकांची मोठी घसरण पाहायला मिळत होती. दुसरीकडे, स्मॉलकॅप निर्देशांकही ७०० अंकांनी घसरून १८७०० वर पोहोचला होता.
स्टॉक मार्केट मधील अस्थिर परिस्थितीमुळे तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी ६ शेअर्स सुचवले आहेत. या ६ शेअर्सला ‘BUY’ रेटिंग देण्यात आली आहे आणि टार्गेट प्राईस सुद्धा सांगण्यात आली आहे. हे शेअर्स गुंतवणूकदारांना 45% पर्यंत परतावा देऊ शकतात.
APL Apollo Tubes Share Price
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी एपीएल अपोलो ट्यूब्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांनी एपीएल अपोलो ट्यूब्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी १९६४ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. एपीएल अपोलो ट्यूब्स लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांना 27% परतावा देऊ शकतो.
City Union Bank Share Price
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सिटी युनियन बँक लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांनी सिटी युनियन बँक लिमिटेड कंपनी शेअरसाठी 200 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सिटी युनियन बँक लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांना 33% परतावा देऊ शकतो.
DLF Share Price
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी डीएलएफ लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांनी डीएलएफ लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1075 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. डीएलएफ लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांना 25% परतावा देऊ शकतो.
Jupiter Wagons Share Price
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांनी ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 680 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांना 35% परतावा देऊ शकतो.
Neogen Chemicals Share Price
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी निओजेन केमिकल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांनी निओजेन केमिकल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 2871 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. निओजेन केमिकल्स लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांना 45% परतावा देऊ शकतो.
Tata Motors Share Price
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांनी टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1162 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांना 28% परतावा देऊ शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Motors Share Price 23 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH