Tata Motors Share Price | मल्टिबॅगर टाटा मोटर्स शेअर्सबाबत महत्वपूर्ण अपडेट, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - SGX Nifty
Tata Motors Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटच्या दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी वाढ पाहायला (NSE: TATAMOTORS) मिळत होती. शुक्रवारी वाहन क्षेत्रातील कंपन्यांमध्येही मजबूत तेजी दिसून (Gift Nifty Live) आली होती. शुक्रवारी निफ्टी ऑटो निर्देशांक 1.25 टक्क्यांनी वधारून 23,424.90 अंकांवर पोहोचला होता. ईटी नाऊ वृत्तवाहिनीवर फिनव्हर्सिफाई ब्रोकरेज फर्मच्या ध्वनी पटेल यांनी ऑटो सेक्टरमधील टाटा मोटर्स शेअर्सबाबत गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला देताना गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी सांगितलं आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
टाटा मोटर्सबद्दल तुमचे मत काय आहे?
स्टॉक मार्केट तज्ज्ञ ध्वनी पटेल यांनी टाटा मोटर्स शेअरबद्दल गुंतवणूकदारांना सल्ला देताना सांगितले की, ‘टाटा मोटर्स शेअर लॉन्ग टर्ममध्ये तेजीचे संकेत देत आहेत. मात्र शॉर्ट टर्ममध्ये शेअर हा शेअर 16.56 टक्क्यांनी घसरला आहे. ध्वनी पटेल यांच्या मते, टाटा मोटर्स शेअर्समध्ये अजून घसरण होण्याची शक्यता आहे.
टाटा मोटर्सच्या शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार 29 नोव्हेंबर 2024 रोजी टाटा मोटर्स शेअर 1.01 टक्के वाढून 787.35 रुपयांवर पोहोचला होता. टाटा मोटर्स शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,179 रुपये होता, तर 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 694.35 रुपये होता. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,89,343 कोटी रुपये आहे.
टाटा मोटर्स शेअरने 2,381% परतावा दिला
मागील ५ दिवसात टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर 2.54% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 6.57% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 16.56% घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा मोटर्स शेअरने 10.53% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर टाटा मोटर्स शेअर 0.41% घसरला आहे. मागील ५ वर्षात टाटा मोटर्स शेअरने 387.52% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 2,381.41% परतावा दिल आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Motors Share Price 29 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL