Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये दमदार तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी दिवसभर शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केट निफ्टी 63 अंकांनी वाढून 23,813 वर बंद झाला होता. तर बीएसई सेन्सेक्स २२६ अंकांनी वाढून ७८,६९९ वर बंद झाला होता. दरम्यान, एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
टाटा मोटर्स शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी टाटा मोटर्स शेअर 1.78 टक्के वाढून 754 रुपयांवर पोहोचला होता. टाटा मोटर्स कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1179 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 717.70 रुपये होता. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 2,76,287 कोटी रुपये आहे.
एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – टाटा मोटर्स शेअर टार्गेट प्राईस
शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह 970 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेजच्या मते देशांतर्गत व्यावसायिक वाहनांची मागणी दुसऱ्या तिमाहीत वाढू शकते. तसेच कंपनीकडून नुकत्याच झालेल्या लाँचिंगमुळे वाढीला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
टाटा मोटर्स शेअरने 2,276 टक्के परतावा दिला
मागील ५ दिवसात टाटा मोटर्स शेअरने 1.13% परतावा दिला आहे. मागील 1 महिन्यात हा शेअर 3.82% घसरला आहे. मागील ६ महिन्यात टाटा मोटर्स शेअर 22.44% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 1.77% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात टाटा मोटर्स शेअरने 328.04% परतावा दिला आहे. YTD आधारवर टाटा मोटर्स शेअर 4.63% घसरला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये टाटा मोटर्स शेअरने 2,276.30% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Motors Share Price Friday 27 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS