15 January 2025 11:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये १०% हुन अधिकची उसळी | गुंतवणूकदार मालामाल

Tata Motors Share Price

मुंबई, ०७ ऑक्टोबर | गुरुवारच्या इंट्रा-डे मार्केट सत्रादरम्यान टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ (Tata Motors Share Price) झाली. कारण विश्लेषकांनुसार गुंतणूकदार कंपनीच्या भविष्यातील व्यवसाय आणि वाढीच्या दृष्टिकोनाबद्दल उत्साहित आहेत. टाटा मोटर्सचा शेअर मुंबई शेअर बाजारात (BSE) आज 10 टक्क्यांनी वाढला आणि 369.60 रुपयांच्या तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (NSE) दुपारी 1.30 वाजता 373.35 रुपयांवर 11 टक्क्यांनी वाढून ट्रेड सुरु होता.

Tata Motors Share Price. Shares of Tata Motors jumped sharply during Thursday’s intra-day market session as analysts remain upbeat about the company’s future business and growth outlook. Tata Motors stock rallied over 10 per cent on the BSE on Thursday and hit a three-year high of Rs 369.60. On the NSE, it was trading at Rs 373.35 at 1.30 pm, up over 11% :

भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जाणारे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये मल्टीबॅगर शेअर्सची कमी नाही. गेल्या 1 वर्षात जर रिटर्न चार्ट पाहिला तर अनेक असे शेअर आहेत. ज्यांनी दुप्पट, तिप्पट परतावा दिला आहे. या मध्ये 2 असे मल्टीबॅगर शेअर्स आहेत. की ज्यामध्ये ब्रोकरेज हाऊसेसने गुंतवणूकीचा सल्ला दिला होता. त्यांचे म्हणणे होते की, 1 वर्षात या शेअर्समध्ये चांगली रॅली पाहायला मिळू शकते. TATA MOTORS आणि jubilant Ingrevia या दोन स्टॉक्समध्ये ब्रोकरेज हाऊसने गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. या स्टॉकने अनुक्रमे मागील 1 वर्षात 154 टक्के आणि 181 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

TATA MOTORS
टाटा मोटर्समध्ये ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओस्वालने फ्रेश गुंतवणूकीचा सल्ला दिला होता. या शेअरसाठी 400 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. तेव्हा हा शेअर 340 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. म्हणजेच प्रति शेअर 60 रुपयांचा नफा होऊ शकतो असे संकेत देण्यात आलेले. कोरोनातून भारतीय बाजार बाहेर येत असून खासगी वाहनांची मागणी वाढत आहे. तसेच कंपनीचा फोकस इलेक्ट्रिक व्हेहिकल्सवर देखील आहे. त्याचा येत्या काळात फायदा होणार आहे.

Jubilant Ingrevia:
या शेअरमध्ये ब्रोकरेज हाऊस HDFC Securities ने फ्रेश गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. यासाठीचे लक्ष 795 रुपये ठेवले आहे. आता शेअर 750 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे. म्हणजेच प्रति शेअर अजुनही 45 रुपयांचा नफा शक्य आहे. हा शेअर 844 च्या लेवलपर्यंतही पोहचू शकतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Tata Motors Share Price jumped sharply today.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x