28 January 2025 6:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salary Account | तुमचे सॅलरी अकाउंट आहे का, अनेकांना सॅलरी अकाउंटविषयी 'या' महत्त्वाच्या गोष्टी ठाऊक नाहीत Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा 'पॉवर' शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER Yes Bank Share Price | घसरणाऱ्या येस बँक शेअरबाबत महत्वाची अपडेट, ब्रोकरेज फर्मने दिले महत्वाचे संकेत - NSE: YESBANK GTL Infra Share Price | पेनी स्टॉक जीटीएल इन्फ्रा शेअर 1.80 रुपयांवर, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, अपडेट नोट करा - NSE: GTLINFRA EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जाणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महिना पेन्शनबाबत घोषणा Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स मिळवा, संधी सोडू नका - BOM: 538714 Home Loan Alert | गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास गृहकर्ज कोणाला फेडावं लागतं, पैसे कसे वसूल केले जातात लक्षात ठेवा
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरसाठी 'ओव्हरवेट' रेटिंग, स्टॉक प्राईस 1303 रुपयांना स्पर्श करणार

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. 1 ऑगस्ट रोजी टाटा मोटर्स कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. त्यानंतर हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला आहे. मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 77 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात या कंपनीचे शेअर्स 38 टक्के वाढले आहेत. शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 4.32 टक्के घसरणीसह 1,095 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालने टाटा मोटर्स स्टॉकवर 1025 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. याचा अर्थ टाटा मोटर्स स्टॉक किंचित खाली येऊ शकतो. तज्ञांनी 2025-26 साठी टाटा मोटर्स स्टॉकचा EPS अंदाज 3-4 टक्क्यांनी वाढवला आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने टाटा मोटर्स स्टॉकवर SELL रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 923 रुपये किमतीवर येऊ शकतो. जून तिमाहीत या कंपनीचा EBITDA 158 अब्ज नोंदवला गेला आहे.

JLR कंपनीचे EBITDA मार्जिन तिमाही आधारावर 40bps ने कमी होऊन 15.5 टक्केवर आले आहे. JLR ची व्हॉल्यूम वाढ 5 टक्क्यांवर स्थिर आहे. या कंपनीचा EBITDA मार्जिन 8-9 टक्क्यांवर स्थिर आहे. तसेच कॅपेक्स 3.5 अब्ज पौंड आहे. EV व्यवसायातील मार्जिन सुधारणा हे कंपनीच्या EBITDA वाढीचे प्रमुख कारण आहे. ब्रोकरेज हाऊस UBS ने टाटा मोटर्स स्टॉकवर सेल रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 825 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

गोल्डमन सॅक्सने टाटा मोटर्स स्टॉकवर सेल रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 1100 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गनने टाटा मोटर्स स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंग कायम ठेवली आहे. तसेच तज्ञांनी या स्टॉकवर 1250 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.

ब्रोकरेज हाऊस जेफरीजने टाटा मोटर्स स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंग कायम ठेवली आहे. यासह तज्ञांनी शेअरची टारगेट प्राइस 1330 रुपये निश्चित केली आहे. ब्रोकरेज हाऊस नोमुराने टाटा मोटर्स स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंग देऊन 1303 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE Live 03 August 2024.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(162)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x