Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉकसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, खरेदीचा सल्ला, मालामाल करणार शेअर
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र ब्रोकरेज हाऊस टाटा मोटर्स स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. टाटा मोटर्स कंपनीने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या विभागातील महसूल वाढवणे, प्रवासी वाहनांच्या विभागातील बाजारपेठेतील हिस्सा वाढवणे, आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ब्रेकइव्हनसह ऑपरेटिंग नफा वाढवण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
मागील एका वर्षात टाटा मोटर्स स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.23 टक्के घसरणीसह 966.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेफरीजने टाटा मोटर्स स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञाच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1250 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 19 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 977 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात गुंतवणुकदारांना 28 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
CLSA फर्मने टाटा मोटर्स स्टॉकवर ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1181 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत टाटा मोटर्स कंपनीचा EBITDA 10 टक्केवर जाऊ शकतो. आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये रेंज रोव्हर कंपनी आपली इलेक्ट्रिक आणि नवीन जग्वार गाडी लॉन्च करू शकते.
ब्रोकरेज हाऊस फिलिप कॅपिटलने टाटा मोटर्स स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 1170 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की टाटा मोटर्स कंपनीच्या CV आणि PV विभागाचा नफा अजून उच्चांकावर पोहचला नाहीये. जुलै 2025 पर्यंत कंपनीने आपली डिमर्जर योजना पूर्ण करण्याची तयारी केली आहे.
टाटा मोटर्स कंपनीने सीव्ही सेक्टरमधील आपला हिस्सा वाढवण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. कंपनीचा EBITDA मार्जिन दुहेरी अंकांनी वाढण्याची शक्यता आहे. PV विभागामध्ये टाटा मोटर्स कंपनीने आर्थिक वर्ष 2027 पर्यंत 16 टक्के आणि 2030 पर्यंत 18-20 टक्के मार्केट शेअर वाढवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. ईव्ही सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स कंपनीचा हिस्सा 73 टक्के आहे. 2026 पर्यंत कंपनीने आपले EBITDA मार्जिन ब्रेकईव्हनवर आणण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. 2025-30 मध्ये कंपनीचा कॅपेक्स 16,000-18,000 कोटी रुपयेवर जाऊ शकतो.
मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 40 टक्क्यांनी वाढली आहे. 2024 या वर्षात टाटा मोटर्स स्टॉक 24 टक्क्यांनी वाढला आहे.
मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 515 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात टाटा मोटर्स स्टॉक 190 टक्के आणि 2 वर्षात 150 टक्के वाढला आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1,065.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 557.45 रुपये आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.25 लाख कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Motors Share Price NSE Live 21 June 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन