21 April 2025 7:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरमध्ये तेजी! पण तेजीचे कारण काय? गुंतवणुकदारांना होणार बंपर फायदा

Highlights:

  • Tata Motors Share Price
  • टाटा टेक्नॉलॉजी IPO
  • 3 महिन्यात 30 टक्के परतावा दिला
  • टाटा टेक्नॉलॉजीजशी टाटा मोटर्सचा संबंध
Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | दीर्घ काळानंतर टाटा ग्रुपचा भाग असलेल्या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा टाटा ग्रुपच्या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. आपण ज्या IPO बद्दल चर्च करतोय त्याचे नाव आहे, टाटा टेक्नॉलॉजी. नुकताच या कंपनीने सेबीकडे आयपीओसाठी कागदपत्रे दाखल केले होते.

टाटा टेक्नॉलॉजी IPO

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO जेव्हापासून लाँच झाला आहे, तेव्हापासून टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स तेजीत धावत आहेत. आज सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.20 टक्के वाढीसह 563.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

3 महिन्यात 30 टक्के परतावा दिला

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने 3 महिन्यांपूर्वी आपल्या आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्रे दाखल केले होते. त्यावेळी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 430 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता 3 महिन्यांनंतर टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 563 रुपये किमतीवर पोहोचले आहे. म्हणजेच या काळात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO मुळे अल्पावधीत टाटा मोटर्स कंपनीचे भरघोस वाढले आहेत.

टाटा टेक्नॉलॉजीजशी टाटा मोटर्सचा संबंध

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये टाटा मोटर्स कंपनीने मोठ्या प्रमाणात भाग भांडवल धारण केले आहे. टाटा मोटर्स कंपनीने टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 7.40 रुपये किमतीवर खरेदी केले होते. आता टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक अनलिस्टेड मार्केटमध्ये 850 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. टाटा मोटर्स कंपनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओद्वारे आपले शेअर्स विकणार आहेत. या आयपीओमुळे टाटा मोटर्स कंपनीकडे रोखीची आवक होणार आहे. हेच टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉक वाढीचे मुख्य कारण आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price today on 12 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(169)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या