Tata Motors Share Price Today | टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये तेजी, स्टॉक बाबत तज्ज्ञांनी टार्गेट प्राईस जाहीर केली, स्टॉक डिटेल्स वाचा
Tata Motors Share Price Today | भारतातील सर्वात मोठी ऑटो कंपनी ‘टाटा मोटर्स’ आपले जानेवारी-मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल लवकरच जाहीर करणार आहे. ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की, या वर्षी कंपनीचे आर्थिक निकाल मजबूत असतील. मोतीलाल ओसवाल यांनी ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 525 रुपये प्रति शेअर लक्ष किंमत जाहीर केली आहे. (Tata Motors Limited)
17 ऑगस्ट 2022 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 494.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के वाढीसह 473.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
12 मे 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीचे आणि आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले जातील. जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे, त्यामुळे आर्थिक निकाल मजबूत राहतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
MK ग्लोबल फर्मच्या तज्ज्ञांच्या मते, टाटा मोटर्स कंपनीला ‘जग्वार लँड रोव्हर’ आणि व्यावसायिक वाहने तसेच प्रवासी वाहने यांच्यातील मजबूत मागणीमुळे 37 टक्के वाढीव महसूल मिळण्याचा अंदाज आहे. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी, टाटा मोटर्स कंपनीच्या महसुलात 23 टक्के वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे.
मार्च 2023 तिमाहीसाठी ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीची निव्वळ विक्री 1.06 ट्रिलियन म्हणजेच 20 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कंपनीचा EBITDA 13,664 कोटी रुपये आणि मार्जिन 12.9 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Motors Share Price Today on 19 April 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय