22 January 2025 3:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर केली, फायदा होणार की नुकसान?

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती.

टाटा मोटर्स कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 3764 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीचे तिमाही निकाल पाहून तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.22 टक्के घसरणीसह 646.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ब्रोकरेज फर्म नुवामाने टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी पुढील 12 महिन्यांच्या कालावधीसाठी टाटा मोटर्स स्टॉकवर 840 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. या तिमाहीत कंपनीची मार्जिन सुधारली आहे. 3 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 646 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

तज्ञांच्या मते सध्याच्या किंमतीच्या तुलनेत हा स्टॉक गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून देईल. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी देखील टाटा मोटर्स स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी त्यांनी स्टॉकवर 750 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

CLSA फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरवर 803 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. तर मॉर्गन स्टॅनली फर्मने टाटा मोटर्स स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन 711 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. जेफरीज फर्मने टाटा मोटर्स स्टॉकवर 800 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

नोमुरा फर्मने टाटा मोटर्स स्टॉकवर 786 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. टाटा ग्रूपच्या कंपनीत राकेश झुनझुनवाला आणि असोसिएट्स कंपनीने 1.6 टक्के म्हणजेच जवळपास 53,256,000 इक्विटी शेअर्स होल्ड केले आहेत. याचे एकूण मुल्य 3,448.3 कोटी रुपये आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

टाटा मोटर्स कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 3764 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने 944 कोटी रुपये निव्वळ तोटा नोंदवला होता. कंपनीचा एकत्रित महसुलात 32 टक्के वाढीसह 105128 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

कंपनीचा EBITDA मार्जिन 400 बेसिस पॉइंट्सने वाढून 13.7 टक्केवर पोहचला आहे. तर EBITDA मार्जिन 510 बेसिस पॉइंट्सने वाहून 7.5 टक्क्यांवर पोहचला आहे. याच तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने 6110 कोटी रुपये करपूर्व नफा कमावला आहे.

टाटा मोटर्स कंपनीचा भाग असलेल्या जग्वार आणि लँड रोव्हर कंपनीने वार्षिक आधारावर 30.4 टक्के वाढीसह 6857 दशलक्ष पौंड महसूल संकलित केला आहे. याच तिमाहीत कंपनीचा EBITDA प्रमाण 430 बेसिस पॉइंट्सने वाढून 14.9 टक्केवर पोहचला आहे. टाटा मोटर्स कंपनीने आपल्या कमर्शियल सेगमेंटमधून 22.3 टक्के वाढीसह 20087 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर प्रवासी वाहन विभागामधून 12174 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Motors Share Price today on 6 November 2023

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(159)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x