Stocks To Buy | टाटा तिथे नो घाटा, टाटा ग्रुपच्या या शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेजने दिली टार्गेट प्राईस, हा स्टॉक खरेदीचाही सल्ला

Stocks To Buy | सध्या शेअर बाजार जबरदस्त पडला आहे, त्यामुळे आपल्याला आता बरेच स्टॉक खूप स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळाली आहे. तुम्ही जर शेअर बाजाराचे निरीक्षण केले तर तुम्हाला कळेल की बरेच ब्ल्यू चीप स्टॉक आर्ध्या किमतीवर आले आहेत. असे स्टॉक खरेदी करण्याची ही सुवर्ण संधी आहे. अश्या पडझडीच्या काळातच स्टॉक खरेदी करून ठेवले पाहिजे. सध्या तुम्हीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छीत असाल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला एका दिग्गज स्टॉक बद्दल सविस्तर माहिती देणार आहोत, ज्यात तुम्ही बिनधास्त पैसे लावून कडक नफा कमवू शकता.
आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे, “Tata Motors”. हा स्टॉक भारतातील दिग्गज उद्योग समूह टाटा ग्रुप चा भाग आहे. ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफरीज ऑटो सेक्टर स्टॉकबाबत सकारात्मक आहे. आणि ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफरीजने टाटा मोटर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेफरीज ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की टाटा मोटर्स स्टॉक मध्ये पुढील काळात जबरदस्त वाढ होऊ शकते. जेफरीजने टाटा मोटर्सला ‘बाय’ रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्सचा शेअर 397.50 रुपये किमतीवर बंद झाला होता.
लक्ष्य किंमत 540 रुपये :
इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या/EVs वाढत्या मागणीमुळे ब्रोकरेज कंपन्याना मोठ्या कार निर्मात्यां कंपनीच्या शेअर्स मध्ये वाढ होऊ शकते, असे वाटते. टाटा मोटर्स कंपनीने अलीकडेच EV सेक्टरमध्ये अनेक मोबिलिटी सोल्यूशन्स बाजारात आणले आहेत. टाटा मोटर्स कंपनीने Taigo चे EV प्रकार नुकताच बाजारात आणले आहेत. Taigo ही Tata Motors ची तिसरी इलेक्ट्रॉनिक कार असून इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये लॉन्च होणारी प्रथम हॅचबॅक कार आहे.
ब्रोकरेज फर्मला विश्वास आहे की Tata moters आपली EV उपलब्धता 165 शहरांमध्ये वाढवू शकते, कारण त्यांना टियर 2/3 शहरांमधून Taigo EV ला जास्त मागणी येण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेज फर्मला विश्वास आहे की EV Moters वाहन क्षेत्राचे येणारे भविष्य आहे. आणि भारत EV प्रवासी वाहनात सकारात्मक कामगिरी करत आहे. पुढील येणाऱ्या वर्षांत EV Moters मध्ये अमुलाग्र विकास होईल आणि भारत EV सेक्टर मध्ये मार्केट प्लेअर म्हणून उदयास येईल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. शेअर जाणार तज्ञांचे मत आहे की टाटा मोटर्स मध्ये मध्ये EV Sectors मध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे. ” जेफरीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, टाटा मोटर्सने Taigo च्या पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी 8.49 लाख/एक्स-शोरूम किमत ऑफर केली आहे. ह्या नवीन Taigo EV चे बुकिंग ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Tata Motors Stock recommended to Buy and Target price has been declared on 05 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO