15 January 2025 4:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबद्दल फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News

Highlights:

  • Tata Power Share PriceNSE : TataPower – टाटा पॉवर कंपनी अंश
  • कंपनीचा राजस्थान सरकारसोबत MOU
  • शेअरची टार्गेट प्राईस आणि स्टॉपलॉस – Tata Power Share
Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स आज जबरदस्त घसरणीसह क्लोज झाले आहेत. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी या कंपनीचे (NSE : TataPower) शेअर्स 1.77 टक्क्यांच्या वाढीसह 491.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)

सोमवारी टाटा पॉवर कंपनीने नवी दिल्लीत सुरू असलेल्या रायझिंग राजस्थान या गुंतवणूकदारांच्या बैठकीमध्ये राजस्थान सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या कराराअंतर्गत टाटा पॉवर कंपनी 1.2 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 1.94 टक्के घसरणीसह 471.90 रुपये किमतीवर क्लोज झाली आहेत.

कंपनीचा राजस्थान सरकारसोबत MOU :
टाटा पॉवर कंपनी आणि राजस्थान सरकार यांच्या अंतर्गत झालेल्या सामंजस्य कराराचे मुख्य उद्दिष्ट राजस्थानचे उर्जा अधिशेष राज्यात रूपांतर करण्यासाठी, नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प आणि उत्पादन, पारेषण, वितरण, अणुऊर्जा, छतावरील प्रतिष्ठापन आणि उत्पादनांमध्ये गुंतवणूकीसह 24/7 स्वच्छ, परवडणारी आणि विश्वासार्ह वीज पुरवठा प्रदान करणे आहे. या करारामध्ये ऊर्जा मूल्य शृंखला, जनरेशन ते ट्रांसमिशन आणि वितरण सुधारणा, तसेच सौर, पवन, संकरित आणि बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली, रूफटॉप सोलर आणि ईव्ही चार्जिंगसह राज्यभरातील अत्याधुनिक अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये सर्वसमावेशक गुंतवणूक करण्याची तरतूद देखील सामील आहे.

शेअरची टार्गेट प्राईस आणि स्टॉपलॉस :
शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किमतीच्या तुलनेत 12 टक्के जास्त वाढू शकतात. नुकताच टाटा पॉवर कंपनीने 463 रुपये किमतीवर मजबूत ब्रेकआऊट दिला आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 460 रुपयेच्या आसपास खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 525 ते 540 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना गुंतवणूकदारांना 425 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Power Share Price 03 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x