21 April 2025 11:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | या बातमीचा जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकवर परिणाम होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: GTLINFRA NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर मालामाल करणार, BUY रेटिंग, पुढची टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा चिल्लर प्राईस पेनी स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 627% परतावा दिला - NSE: RTNPOWER IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News

Highlights:

  • Tata Power Share PriceNSE: TATAPOWER – टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश
  • नोमुरा ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
  • मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
  • मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
  • टाटा पॉवर स्टॉक परफॉर्मन्स
Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचा शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. मंगळवारी टाटा पॉवर शेअर ४.४ टक्क्यांनी वधारून ४६०.८० रुपयांवर (NSE: TATAPOWER) बंद झाला होता. बुधवारी सुद्धा हा शेअर तेजीत आहे. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 1.95 टक्के वाढून 465.80 रुपयांवर ट्रेड करत होता. त्यामुळे गुंवणूकदार देखील या स्टॉकची जोरदार खरेदी करत असल्याचं पाहायला मिळतंय. तज्ज्ञांनी देखील या स्टॉक बाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश)

नोमुरा ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
काल शेअर उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. टाटा पॉवर शेअरच्या तेजी मागे एक चांगली अपडेट देखील कारणीभूत आहे. प्रसिद्ध ग्लोबल नोमुरा ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकिंग फर्म नोमुरा’ने टाटा पॉवर शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. त्यासाठी ५६० रुपये ही टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. टाटा पॉवर शेअरची ही टार्गेट प्राईस सध्या किंमतीपेक्षा २७ टक्क्यांनी अधिक आहे.

मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
तसेच प्रसिद्ध ग्लोबल मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने देखील टाटा पॉवर शेअरसाठी BUY रेटिंग दिली आहे. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने रेटिंग अपग्रेड करून शेअरला ‘ओव्हरवेट’ रेटिंग जाहीर केली आहे. तसेच या शेअरसाठी ५७७ रुपये ही टार्गेट प्राईस निश्चित केली आहे.

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
दरम्यान, प्रसिद्ध मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने देखील हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ५३० रुपये ही टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मला विश्वास आहे की, अक्षय ऊर्जेची क्षमता दुप्पट करणे आणि सौर ईपीसी ऑर्डरबुकमधील मजबूत कामगिरीमुळे हा शेअर पुढे मोठा परतावा देईल.

टाटा पॉवर स्टॉक परफॉर्मन्स
टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचा शेअरने गेल्या ५ वर्षांत ७०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तसेच कंपनी २००१ पासून लाभांश देखील देतं आहे. मागील १ वर्षात हा शेअर ८२ टक्क्यांनी वधारला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Power Share Price 09 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(162)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या