22 January 2025 4:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, यापूर्वी दिला 1375% परतावा - Marathi News

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मंगळवारी 6 टक्के वाढीसह 446.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक (NSE: TATAPOWER) किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. टाटा पॉवरच्या उपकंपनीने तिरुनेलवेली तामिळनाडू येथे सोलर सेलचे उत्पादन सुरू केल्याची माहिती दिली आहे. या प्लांटमुळे सोलर सेल आणि मॉड्यूल्सच्या देशांतर्गत उत्पादनाला मजबूत चालना मिळू शकते. आज गुरूवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.75 टक्के वाढीसह 438.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)

टाटा पॉवरचे शेअर्स मागील साडेचार वर्षात 1300 टक्के वाढले आहेत. टाटा पॉवर कंपनीने सेबी फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, टीपी पॉवर लिमिटेड, आणि टाटा पॉवरची उपकंपनी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीचे युनिट तिरुनेलवेली येथे त्यांच्या उत्पादन प्रकल्पाच्या 2GW सोलर सेल लाइनमध्ये व्यावसायिक उत्पादन सुरू करतील.

टाटा पॉवर कंपनीने म्हटले आहे की हा भारतातील सर्वात मोठा सिंगल लोकेशन सोलर सेल आणि मॉड्यूल प्लांट ठरणार आहे. या प्लांटची एकूण उत्पादन क्षमता 4.3 GW असेल. मागील साडेचार वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1375 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 30.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 10 सप्टेंबर 2024 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 446.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 3 वर्षांत टाटा पॉवर स्टॉक 240 टक्के वाढला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 65 टक्के नफा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात टाटा पॉवर स्टॉक 35 टक्क्यांनी वाढला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 329.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 10 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 446.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 470.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 230.75 रुपये होती.

Latest Marathi News | Tata Power Share Price 12 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(154)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x