Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्ट पॅटर्न पॉझिटिव्ह, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मोठा फायदा होणार - Marathi News
Highlights:
- Tata Power Share Price – NSE: TATAPOWER
- टाटा पॉवर स्टॉकचा चार्ट पॅटर्न
- तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
- 5 वर्षांत 623 टक्के परतावा दिला
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे (NSE: TATAPOWER) शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. दरम्यान 87.70 लाख इक्विटी शेअर्स ट्रेड झाले होते. नुकताच टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी TP सोलर लिमिटेडने तामिळनाडूच्या तिरुनेलवेली येथे वीज उत्पादन प्रकल्पात 2GW सोलर सेल लाइनमधून व्यावसायिक उत्पादन सुरू केल्याची घोषणा केली आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)
टाटा पॉवर स्टॉकचा चार्ट पॅटर्न
हा प्लांट भारतातील सर्वात मोठा सिंगल-लोकेशन सोलर सेल आणि मॉड्यूल प्लांट आहे. आज शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 2.02 टक्के वाढीसह 448.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉकचा चार्ट पॅटर्न अतिशय सकारात्मक आहे.
तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
तज्ञांच्या मते लवकरच या कंपनीचे शेअर्स 460 रुपये किमतीवर जाऊ शकतात. टाटा पॉवर स्टॉक BSE 100 इंडेक्सचा भाग आहे. 2024-25 या चालू आर्थिक वर्षात टाटा पॉवर कंपनीने अक्षय ऊर्जा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 20,000 कोटी रुपयांचे गुंतवणुक करण्याची घोषणा केली आहे. एप्रिल-जून 2024 या तिमाहीत टाटा पॉवर कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक 31 टक्क्यांच्या वाढीसह 1,189 कोटी रुपये किमतीवर पोहोचला होता.
5 वर्षांत 623 टक्के परतावा दिला
टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 2024 या वर्षात 34 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील एका वर्षात टाटा पॉवर स्टॉक 62 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. गेल्या 3 वर्षांत हा स्टॉक 233 टक्के आणि 5 वर्षांत 623 टक्के वाढला आहे. टाटा पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,41,425.73 कोटी रुपये आहे.
Latest Marathi News | Tata Power Share Price 13 September 2024 Marathi News.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या